क्राइम

Latest क्राइम News

पुणे शहरात आगीच्या घटना वाढल्या, गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या घटनांत लक्षणीय वाढ

पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये पुणे आणि परिसराच्या भागात आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. आज ( शुक्रवार ) पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथील वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्फोटाच्या दणक्याने शटर झाले बंद अन् महिला अडकल्या आत, घडला अनर्थ

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या एका फटाक्याच्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात सहा महिलांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही

KHOZ MASTER KHOZ MASTER

पिंपरीतील जळीत रुग्णांना ‘ससून’चा आधार; औद्योगिक नगरीत जळीत कक्षच नाही, नेमकी अडचण काय?

पुणे : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून, परिसरातील एकाही सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये जळीत कक्ष नाही. परिणामी आगीच्या घटना घडल्यावर जखमींना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्याची

KHOZ MASTER KHOZ MASTER

तळवडे ‘रेडझोन’चे भिजत घोंगडे; अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर, आगीसारखे प्रकार रोखणे अशक्य

पिंपरी : आगीच्या दुर्घटनेनंतर तळवडे येथील ‘रेडझोन’चा कळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘रेडझोन’च्या हद्दीत अनधिकृत बांधकामांमुळे बकालपणा निर्माण झाला असून, आगीसारख्या आपत्कालीन आणि गंभीर घटनांवर अंकुश ठेवणे जिकिरीचे बनले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

Pune Fire News: पुण्यातील तळवडे दुर्घटना प्रकरणातील मृतांची ओळख पटली, कंपनी मालकासह चौघांवर गुन्हा

पुणे (पिंपरी-चिंचवड) :पुण्यातील पिंपरी येथील तळवडे येथे काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास बर्थडे केकवरील स्पार्कलर्स कॅन्डल कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला तर आठ कामगार यात गंभीर जखमी

KHOZ MASTER KHOZ MASTER

आगीत बायको-पोर गंभीर जखमी, आता मी कसा जगू, पहाडासारखा बाप कोलमडला, ‘ससून’चं आवारही हेलावलं

पुणे : पुण्यातील पिंपरी तळवडे येथील आगीत पत्नी आणि मुलगी गंभीर भाजल्याचे निगडी येथील गणेश बळीराम राठोड यांना समजताच त्यांनी ताबडतोब ससून रुग्णालय गाठले. पत्नीला आणि मुलीला पाहण्यासाठी त्यांची रुग्णालयामध्ये धावपळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

Pimpri Fire: दुपारी घरी परतल्या अन् आगीतून वाचल्या, पण जीवाला जीव देणाऱ्या सख्या होरपळल्या; चंद्रकला स्वामींचा कंठ दाटला

पिंपरी :‘नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी कामाला गेले. दर्शनासाठी शनीशिंगणापूरला गेलेली लेक अन् जावई येणार असल्यामुळे दुपारीच घरी परतले. कंपनीला भीषण आग लागल्याचे सायंकाळी समजले. नशीब बलवत्तर म्हणून वाचले; पण मैत्रिणी गमावल्याचे दुःख

KHOZ MASTER KHOZ MASTER

खोपोली व रायगड पोलीसांची मोठी धडक कारवाई, १०७ कोटींचे एम. डी. ड्रग्ज केले जप्त, तीन आरोपींना घेतले ताब्यात….

बोरघर / माणगाव (विश्वास गायकवाड ) खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावुन आतमध्ये मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल

KHOZ MASTER KHOZ MASTER

थायलंड, बँकॉकला कमी पैशात नेतो सांगून धक्कादायक प्रकार, Tour कंपनीकडून १३ लाखांची फसवणूक

पुणे : थायलंड आणि बँककॉकला जाण्याचं स्वप्न आता सगळ्या युवकांचे झाले आहे. कमी पैशात परदेश फिरण्यासाठी थायलंड आणि बँकॉक हे सामान्य नागरिकांनासाठी सोयीस्कर पडतं. सोयीस्कर पडणाऱ्या या टूर प्रोग्रॅममध्ये लोकांच्या आर्थिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

Nagpur: इसासनी-हिंगणा रस्ता मृत्यू मार्ग होतोय का ? ३५ अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू

Nagpur News: लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते इसासनी या मार्गावर गेल्या दहा वर्षांमध्ये एकूण ३५ अपघात झाले असून त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली. या भागातील रहिवाशांनी याचिकाकत्यांनी मुंबई

KHOZ MASTER KHOZ MASTER