आराम बसची उभ्या असलेल्या माल ट्रकला धडक; 43 जण जखमी, सर्व जखमी नेपाळचे यात्रेकरू
मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता.आंबेगाव) येथे गुरुवारी (ता.७) पहाटे आराम बसने पुढे उभ्या असलेल्या माल ट्रकला धडक दिली. झालेल्या अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी झाले आहे. जखमींवर प्राथमिक…
समृद्धी जीवन घोटाळ्यातील सात वर्षांपासून फरारी आरोपीला अटक
पुणे - देशभरातील ६४ लाख गुंतवणूकदारांची सुमारे पाच हजार कोटींची फसवणूक करणाऱ्या समृद्धी जीवन घोटाळ्यातील फरारी आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सातारा रस्ता परिसरात अटक केली. रामलिंग हिंगे (वय…
कंपनीची साडेतीन कोटींची फसवणूक करणाऱ्यास पश्चिम बंगालमधून अटक
पुणे - देशभरात नागरिकांना ऑनलाइन पेमेंटची सुविधा देणाऱ्या येरवडा येथील इझी-पे प्रा.लि. कंपनीची साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक केली. उबेद ऊर्फ उब्बेदुल्ला अन्सारी…
पुरोगामी महाराष्ट्र अल्पवयीन गुन्हेगारीत देशात अव्वल; सर्वाधिक गुन्हे ‘या’ दोन शहरात, कोणत्या घटना अधिक?
पुणे : देशात गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुलांचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून गुन्हे घडवून आणण्याची टोळ्यांची पद्धत संपूर्ण…
पीएमपी’ला अंधारात ठेवून ‘बीआरटी’चा काटा, महापालिकेचा गनिमी कावा, एका रात्रीत BRT मार्ग हटवला
पुणे: नगर रस्त्यावरील गुंजन टॉकीज ते रामवाडी दरम्यानची 'बीआरटी' मार्गिका बुधवारी मध्यरात्री हटविण्यात येणार असल्याची पुसटशी कल्पनाही पुणे महापालिकेने 'पुणे महानगर परिवहन महामंडळा'ला (पीएमपी) दिली नसल्याचे समोर आले आहे. 'बीआरटी' उपयुक्त…
Pune News : WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, पुण्यातील कर्मचाऱ्याची बॉसला मारहाण, iPhone ही फोडला
पुणे : कंपनीच्या बॉसने व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर काढल्याने कर्मचाऱ्याला राग अनावर झाला. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने बांबूने कंपनी अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. इतक्यावर न थांबता बॉसचा महागडा आयफोनही तोडून नुकसान…
ललित पाटील प्रकरणी महिला अधिकाऱ्यासह दोघेजण बडतर्फ
पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी एका महिला अधिकाऱ्यासह दोघांना बुधवारी (ता. ६) शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या…
भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह सापडेना, खुनाच्या चार महिन्यांनीही हायटेक पोलीस अपयशी
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना खान यांचे ऑगस्ट महिन्यात अपहरण करून खून करण्यात आला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी व त्याच्या साथीदारांना…
महिलांसाठी पुणे असुरक्षितच, विनयभंग-अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ,अल्पवयीन मुलींना अधिक धोका
पुणे: देशात महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असतानाच या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी ४५ हजार ३३१ गुन्हे…
सुसाट झालेल्या जउळका येथील अवैध जुगारावर धाड… 1लक्ष 39 हजाराचा मुद्देमाल जप्त
सैय्यद इमरान मालेगाव - तालुक्यातील ज ऊ ळ का पोलीस स्टेशन पासून 500 मीटर चा अंतरा वरील बसस्टॉप वरील खुलेआम चालू असलेले अवैध धंद्यानी परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांचे आर्थिक…
