अतिवष्टीमुळे चांगल्या पाणंद रस्त्यांची झाली ऐशीतैशी; शेतात जाण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत
शेत पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरिता आवश्यक साधनांची ने-आण करण्याकरिता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात. अशा यंत्र सामग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळ्यातही…
लोकसभेनंतर अकोला जिल्ह्यात १३ हजारांवर मतदारांची वाढ
अकोला : लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात १३ हजार ४२९ नव्या मतदारांची भर पडली आहे. या प्रारूपावर २० ऑगस्टपूर्वी दावे, हरकती दाखल करता येणार आहे. अंतिम मतदार यादी…
पारनेर मध्ये ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताहनिमित्त भव्य मशाल यात्रेचे आयोजन .डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यातील सर्व गावांमध्ये यात्रा पोहचणार…
शिरूर तालुका प्रतिनिधी:-फैजल पठाण शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणुक चिन्ह मशाल व पक्षाची विचारधारा प्रत्येक गावात, वाड्या वस्त्यांवर पोहचविण्यासाठी पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे.…
विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट
अमरावती : विधानसभेच्या निवडणूकीच्या आगोदर मराठा आणि ओबीसी असे दोन तट पडले आहेत. हे राजकीय भांडण निवडणूकीपर्यंत चालेल, असे मी यापूर्वी म्हणालो होतो. ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाही आणि मराठे ओबीसींना…
मानवाधिकार आयोगाच्या नावाने १५ लाखांनी गंडवले; तोतया पदाधिकाऱ्यांना अटक
अमरावती: दिल्लीस्थित आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेचे पदाधिकारी असल्याची बतावणी करून चांदूररेल्वे येथील संजय ननोरे यांची तब्बल १५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तोतया पदाधिकारी अनिल बन्सीलाल राठोड (रा.चांदुर रेल्वे) व…
स्वागताला हार, बुके नकोत; रोपटे अन् गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना साहित्य द्या
अमरावती : स्वागताला हार-तुऱ्यांऐवजी रोपटे किंवा शालेय साहित्य देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी केले आहे. त्यांनी दालनाबाहेर यासंदर्भात लावलेली सूचना लक्षवेधी ठरत असून त्यांच्या या उपक्रमास…
विधानसभेसाठी आठ मतदारसंघांत २४.५४ लाख मतदार; प्रारूप मतदारयादी आज होईल प्रसिद्ध
अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेल्या प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी आयोगाच्या मान्यतेने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी…
अमरावती विद्यापीठात नव्या वित्त व लेखाधिकाऱ्यांपुढे आर्थिक शिस्तीचे मोठे ‘चॅलेंज’
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नियमित वित्त व लेखाधिकारी पदाचा पुष्कर देशपांडे यांनी १ ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारला. देशपांडे विद्यापीठाचे सर्वांत तरुण अधिकारी असून महाराष्ट्र विद्यापीठ कायदा कलम १८ (२)…
अमरावतीत मजुराची ‘लक्ष्मी’ पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण
अमरावती : मनात जिद्द अन् चिकाटी असली तर कोणतेही ध्येय, उद्दिष्ट गाठता येते. यात परिस्थिती आड येत नाही, ही बाब एका मजुराच्या मुलीने एमपीएससीतून पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सिद्ध केली…
११ दिवसांचं व्रत संपताच दुसऱ्याच दिवशी मोठा ‘कांड’; मित्रानं केला खुलासा, पोलीस हैराण
छतरपूर - एका युवकानं त्याच्या प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराची हत्या करण्यासाठी श्रावण महिन्यात ११ दिवसांचे व्रत ठेवलं. हे व्रत संपताच त्याने दुसऱ्याच दिवशी त्या युवकाची हत्या केली. मध्य प्रदेशातील छतरपूर येथील…
