मराठवाड्यातील इनाम, देवस्थानच्या जमिनींची आता मालकी मिळणार; लाखो नागरिकांना दिलासा
मुंबई/छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये विविध कारणांनी सरकारकडून मिळालेल्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार…
‘वन टाइम मेंटेनन्स’ प्रकरण; नामांकित बिल्डर नागपाल पिता-पुत्रास अटक
छत्रपती संभाजीनगर : शहरातील नामांकित बिल्डर नागपाल पिता-पुत्रास आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी अटक केली. कांचनवाडी परिसरातील एका प्रकल्पातील ग्राहकांकडून 'वन टाइम मेंटेनन्स'चे सुमारे ३ कोटी रुपये हडप केल्याचा त्यांच्यावर गुन्हा…
परवानगी फक्त १७ झाडांची, प्रत्यक्षात तोंडली ४०० सागवान झाडे; कंपनीला २१ लाखांची नोटीस
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एका डिस्टीलरी कंपनीने मनपाच्या उद्यान विभागाकडून सागवानाची १७ झाडे तोडण्याची परवानगी घेतली. प्रत्यक्षात कंपनीने तब्बल ४०० झाडे तोडून टाकली. या धक्कादायक प्रकारानंतर मनपाच्या उद्यान विभागाने…
छत्रपती संभाजीनगराला अतिरिक्त २६ एमएलडी पाणी १७ सप्टेंबरनंतर, १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला
छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनेक वसाहतींना आठव्या, दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतोय. पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनीसुद्धा टाकली. या जलवाहिनीने दररोज ७५ एमएलडी पाणी येणे…
नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी आले ३८४ कोटी; आता चिंता मनपाच्या ८२२ कोटींच्या वाट्याची
छत्रपती संभाजीनगर : निधी संपल्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु केंद्र आणि राज्य शासनाकडून सोमवारी तब्बल ३८४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. २७४० कोटी रुपयांच्या…
पालकांनो, लक्ष द्या, मुले मोबाइलवर कोणता गेम खेळतात; ‘टास्क’च्या मागे तर नाहीत ना?
छत्रपती संभाजीनगर : हल्ली मुले मिळेल त्या जागेत आणि वेळेत मोबाइलवर गेम खेळण्यात मग्न असतात. पालकांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. एखादा टास्क पूर्ण करायला लावणारा गेम तर खेळत नाहीत ना,…
‘शाॅक’सारख्या वेदना ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन’ने दूर; पेन मॅनेजमेंट उपचार पद्धती फायद्याची
छत्रपती संभाजीनगर : चेहऱ्यावर विजेचा धक्का बसल्याप्रमाणे, अनेक सुया टोचल्याप्रमाणे वेदनेने त्रस्त एका ५१ वर्षीय महिलेवर घाटीत प्रथमच 'रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन'चे यशश्वी उपचार करण्यात आले. घाटीबरोबर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही अशा…
प्रतीक्षा संपली! छत्रपती संभाजीनगर मनपात १७५ जणांना मिळणार कायमस्वरूपी नोकरी
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी म्हणजेच नशीबच लागते. नोकर भरतीत हजारो विद्यार्थी परीक्षा देतात. यश मोजक्याच उमेदवारांना मिळते. अनुकंपा तत्त्वावर ५० उमेदवार मागील काही दिवसांपासून प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.…
गौरवास्पद! विद्यापीठातील दोन हजार पीएचडी संशोधकांना मिळते वार्षिक १०० कोटी शिष्यवृत्ती
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्न संशोधन केंद्रांमध्ये संशोधन (पीएच.डी.) करणाऱ्या तब्बल २ हजार १६ विद्यार्थ्यांना वार्षिक १०४ कोटी रुपयांची संशोधन शिष्यवृत्ती मिळते, अशी माहिती समोर आली…
छत्रपती संभाजीनगर बीजेपी महिला मोर्चात राडा; आधी प्रदेशाध्यक्षांसमोर तक्रारी, नंतर हाणामारी
छत्रपती संभाजीनगर : भाजपाच्या प्रदेश विस्तारकांच्या बैठकीनंतर शहर महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष आणि सरचिटणीसमध्ये मारहाण होण्याची घटना बुधवारी (दि. ३१) दुपारी घडली. मारहाणीचे प्रकरण क्रांतीचौक पोलिस ठाण्यापर्यंत गेले. पोलिस ठाण्यात दोन्ही गट…
