…तर मी राजकारण सोडून देईन; विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार चांगलेच संतापले
नाशिक - माझी बदनामी करणं, सातत्याने गैरसमज निर्माण करणं असा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. ज्यांनी कुठलाही पुरावा नसताना संसदेपासून इथपर्यंत माझ्यावर वेश बदलून प्रवास केल्याचे आरोप केलेत. त्यांनी हे आरोप…
‘इंडिगो’च्या छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर होताच दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोच्या दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर झाल्याने संताप व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह शहरात येणाऱ्या प्रवाशांनी दिल्लीविमानतळ आंदोलन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यामुळे दिल्ली विमानतळावर…
वायनाडमध्ये चमत्कार! भूस्खलनाच्या चौथ्या दिवशी चारजण जिवंत सापडले, आतापर्यंत ३०८ मृत्यू
केरळच्या वायनाडमध्ये ३० जुलैच्या पहाटे भला मोठा डोंगर चार गावांवर कोसळला होता. या घटनेला आज चार दिवस होत आलेत. तो चिखल, पाणी आणि दरड पाहून आता कोणी जिवंत सापडेल अशी…
एपीएमसीतले हमाल निघाले गुन्हेगार, घरफोडीतुन चोरलेले १७ लाखांचे मोबाईल, तिघांना अटक
नवी मुंबई - तुर्भे जनता मार्केट येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य हस्तगत केले आहे. अटक केलेल्या तिघांपैकी दोघे…
कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा
सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया सुरू असून विरोधकांकडून नावे रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीचा हा सरळ-सरळ खूनच आहे. यामध्ये अधिकारीही दबावाखाली काम करतात. त्यामुळे प्रांत कार्यालयात…
फडणवीसांवर टीका करण्याआधी आपले कर्तृत्व जाणून घ्या, परिणय फुकेंची उद्धव ठाकरेंवर टीका
नागपूर : उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देत भाजपाचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या अधिकृत समाजमाध्यमांवरून वरून एक व्यंगचित्र प्रसारित केले आहे. आपण…
मनसे नेते अमित ठाकरे अकोल्यात, मालोकार कुटूंबियांची घेतली भेट; कुटूंबियांना अश्रू अनावर
अकोला: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरील मंगळवारी झालेल्या हल्ला प्रकरणात सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी…
नाशिक सेंट्रल जेलमधून कडेकोट बंदोबस्तात अबू सालेम दिल्ली न्यायालयात !
नाशिक सेंट्रल जेलमधून कडेकोट बंदोबस्तात अबू सालेम दिल्ली न्यायालयात ! 14hr नाशिक: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी अब्दुल कय्युम अन्सारी उर्फ अबू सालेम (वय ६२) याला काही दिवसांपुर्वीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात…
माझ्या वक्तव्यावर ठाम, मेलो तरी माफी मागणार नाही; जितेंद्र आव्हाडांची स्पष्टोक्ती
ठाणे: छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या कथित रागातून ठाण्यातील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील विवियाना मॉल समोरील रस्त्यावर आणि मुंब्रा भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी…
महसूल पंधरवड्यामध्ये योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन
मुंबई : यावर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी 'महसूल पंधरवडा' तसेच 'पशुसंवर्धन पंधरवडा' साजरा होत आहे. या कालावधीत शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवा. वयोश्री, लेक लाडकी, अन्नपूर्णा, मुख्यमंत्री माझी…
