ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध दोन निवडणूक याचिका दाखल

  छत्रपती संभाजीनगर : लातूरचे खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दोन निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी आणि नगरसेवक आल्टे, 'वंचित'चे डमी उमेदवार

KHOZ MASTER KHOZ MASTER

पेपरवर ‘मार्क’ करताच छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओत वाहनाचे काम ‘फास्ट’

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात कागदपत्रांवर काही ठराविक निशाणी केली की, वाहनासंबंधी काम एकदम 'फास्ट' होत असल्याचा अनुभव वाहनधारकांना येत आहे. पण, निशाणी कोणीही मारू शकत नाही. त्यासाठी काही खास व्यक्ती

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत जनहित याचिका

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने राज्य शासनासह जिल्हा परिषदेला नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती किशोर संत

KHOZ MASTER KHOZ MASTER

म्हैसमाळ घाटात ४० फुट दरीत जीप कोसळली, झाडाला अडकल्याने ७ युवक बचावले

खुलताबाद: प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या म्हैसमाळ घाटात बुधवारी रात्री ८ वाजता एसयुव्ही जीप ४० फुट खोल दरीत कोसळली. सुदैवाने झाडाला अडकल्याने जीपमधील सर्व ७ जणही बचावले. आज सकाळी ११ वाजता क्रेनच्या साहाय्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिला, अल्पवयीन मुलगी घर सोडून गेली

छत्रपती संभाजीनगर : आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिल्याच्या कारणावरून १५ वर्षांच्या मुलीने थेट घर सोडले. वेदांतनगर पोलिसांनी शोध घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी ती जालना शहरात सापडली. यानंतर तिला शहरात आणण्यात आले. १५

KHOZ MASTER KHOZ MASTER

अकोला येथील मोर्णा नदीत चारवर्षीय बालक वाहून गेला

 अकोला - मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला आहे. या पुरात अकोला शहरातील एक चार वर्षीय बालक नदी पात्रात वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण; मनसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जामीन मंजूर!

अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीका केल्याने अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मनसे जिल्हाध्यक्षांसह १३ जणांना हल्ला करण्याचा प्रयत्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : तांत्रिक कारणामुळे २ ते ५ ऑगस्टदरम्यानच्या नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या ४ रेल्वे अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होणार आहे. याबरोबरच रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामामुळेही दोन रेल्वे

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऊस तोडणी मजुराचा मुलगा उपनिरीक्षकपदी, राज्यात खुल्या गटातून २० वा क्रमांक

सोळांकुर : वडील अल्पभूधारक, ऊसतोड मजूर कामगार व घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे कमवा व शिकवा यामध्ये काम करीत सुळंबी (ता. राधानगरी) येथील शुभम पिराजी पाटील याने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पातलीपाडा ब्रीजजवळ ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी; जीवितहानी नाही

ठाणे: घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिज जवळ २६ टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने त्याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम

KHOZ MASTER KHOZ MASTER