ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

शेळ्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत

गडचिरोली: आधी गायीवर हल्ला, त्यानंतर तीन कोंबड्यांचा फडशा पाडून शेळ्यांची शिकार करण्यासाठी झेपावलेला बिबट्या विहिरीत कोसळला. ही घटना कुरखेडा तालुक्यातील जोशीटोला येथे १६ जुलै रोजी पहाटे घडली. दरम्यान, बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

“लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते”; अजित पवारांचा निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट

काल मुंबईत झालेल्या पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच लोकसभेला एकट्या भाजपाच्या सर्व्हेवर जागावाटप झाले आता तिन्ही पक्ष सर्व्हे करणार असल्याचे अजित

KHOZ MASTER KHOZ MASTER

पंढरपूरला जाणाऱ्या अपघातग्रस्त बसमधील मृत आणि जखमी वारकऱ्यांची नावं आली समोर

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, मुंबई-पुण्यातूनही मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरला जात आहे. दरम्यान, आज मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅव्हलरचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

जळगाव : जिल्ह्यात मुळ रहिवास मात्र शेती शेजारच्या जिल्ह्यात असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्ज (Pik karj) देवू नये. या शेतकऱ्यांना अल्पमुदत पिककर्ज (Crop Loan) दिल्यास व त्यातील काही शेतकरी सभासद थकबाकी झाल्यास १०१ ची वसुली प्रकरणे त्या संबधित तालुका उपनिबंधकाकडून प्राप्त होत नाहीत. त्यामुळे सहकारी कर्जाची वसुली करता येत नाही अशी कारणं देत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांनी कर्जास प्रतिबंध केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. यात मार्ग काढण्यासाठी जिल्हा बँकेने सहकार मंत्र्यांना साकडे घातले आहे. जळगाव जिल्ह्यालगत औरंगाबाद, बुलढाणा, नाशिक व धुळे या जिल्ह्याच्या गावात क्षेत्र असणाऱ्या शेतकरी सभासदांचा मुळ रहिवास हा जळगांव जिल्ह्यामध्ये आहे. त्यांना बँक यापूर्वी वि.का.सह.संस्थांमार्फत कर्जपुरवठा करीत होते. परंतु वि.का. सह.संस्था खूप मोठ्या प्रमाणात अनिष्ट तफावतमध्ये गेल्याने बँकेने ५० लाखाच्यावर अनिष्ट तफावत असलेल्या संस्थेच्या सभासदांना थेट कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने बँक थेट कर्जपुरवठा करीत आहे. बँकेने २७ जून अखेर ३३ हजार ६०० सभासदांना २०४ कोटी १५ लाखाचा थेट कर्जपुरवठा केलेला आहे व विकीसोमार्फत १ लाख २० हजार ५४३ शेतकऱ्यांना ७०७ कोटी ३७ लाख असे एकूण ९११ कोटी ५२ लाखाचे कर्जवाटप केलेले आहे. पिकविम्यासाठीही अडचणी बँकेचे क्षेत्र जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने जिल्ह्याबाहेरी क्षेत्र असलेल्या शेतकरी सभासदांना कर्ज देवू नये. अल्पमुदत पिककर्ज दिल्यास थकबाकी झाल्यास १०१ ची रिकव्हरी प्रकरणे संबधित तालुका उपनिबंधकाकडून प्राप्त होत नाहीत. त्यामुळे सहकारी कर्जाची वसुली करता येत नाही. तसेच पिकविमा कंपनी बदल झाल्यामुळे त्यांचा पंचनामा करण्यास अडचणी निर्माण होतात. त्यांचा पिकविमा घेता येत नाही. अतीवृष्टी, गारपीट या सारख्या शासकीय अनुदानाचा लाभ देता येत नाही. असे असतानाही बँकेने या शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची तयारी दर्शविली आहे. यासंदर्भात जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन तसे पत्र त्यांना दिले आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. संबंधित जिल्ह्याच्या उपनिबंधकांची परवानगी घेऊन आम्ही शेतकऱ्यांना कर्ज वाटपास तयार आहोत. शेतकरी हितासाठी शासनाने कर्जपुरवठा करण्यास व थकबाकीदार झाल्यास त्याचा १०१ चा दाखला संबधित सहाय्यक निबंधक यांनी देण्यास हरकत नाही असे आदेश निर्गमित करावे, अशी विनंती सहकार मंत्र्यांकडे केली आहे. -संजय पवार, चेअरमन, जिल्हा बँक, जळगाव

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहूवाडी) येथील किल्ल्यावर व गजापूर आणि मुसलमानवाडीतील विशिष्ट समाजाच्या घरावर दगडफेक, हल्ले करून जाळपोळ केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांत सुमारे ६० जणांवर सोमवारी गुन्हे दाखल झाले. हा आकडा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज आणि पीक विमा; कर्जवाटपांच्या अटींचा फटका

जळगाव : जिल्ह्यात मुळ रहिवास मात्र शेती शेजारच्या जिल्ह्यात असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्ज  देवू नये. या शेतकऱ्यांना अल्पमुदत पिककर्ज  दिल्यास व त्यातील काही शेतकरी सभासद थकबाकी झाल्यास १०१ ची

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजेश विटेकर यांची विधान परिषदेवर निवड, समाज बांधवांचा जल्लोष.

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणुन निवड केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेद्रजी मोदी, ग्रहमंत्री आमितजी शाहा, उपमुख्यमंत्री अजित दादा

KHOZ MASTER KHOZ MASTER

हिंदकेसरी”रुबाब “गेलाय सोडून.. गणेश भराड परिवाराची माणूसकी उल्लेखनीय..

बैलगाडा शर्यत मेहकर शहराला राज्यात अलौकिक विजयश्री खेचून आणत पूणे, सातारा,फलटण यत्र तत्र सर्वत्र फक्त रुबाबदार शरिरयष्टी, रुबाबदार सौंदर्य, रुबाबदारच कारकीर्द नावातच रुबाब अशा बैलगाडा शर्यत धावपटूचा दीर्घ आजाराने 12

KHOZ MASTER KHOZ MASTER

माननीय आमदार संजय कुटे यांचे मानले आभार भटक्या समाजाचे अध्यक्ष श्री समाधान गुराळकर

माननीय संजय कुटे साहेब भटके प्रश्न तुम्ही टाकले ते अगदी व्यवस्थित शिर आहेत खरच त्यांची दैनिक अवस्था आहे आज त्यांना कोणत्याच प्रकारचा आधार नसल्याने तुम्ही आज आमच्या भटक्यसाठी माय बाप

KHOZ MASTER KHOZ MASTER

कुर्ल्यामध्ये चाळ कोसळली; तीन जखमी; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका

मुंबई : अंधेरी-कुर्ला मार्गावर जरीमरी परिसरात रविवारी दुपारी अचानक कच्चे बांधकाम असलेली एक चाळ कोसळली. एकावर एक मजले चढवलेली चार ते पाच घरे या दुर्घटनेत कोसळल्याने तीन महिला जखमी झाल्या आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाणीसाठा ३० टक्क्यांवर; धरण क्षेत्रांत पावसाचा जोर, मुबलक पाण्यासाठी प्रतीक्षा

मुंबई : मुंबईकरांना एक गुड न्यूज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ४ जुलै रोजी ८.५९ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या दमदार पावसामुळे अवघ्या १० दिवसांत १४

KHOZ MASTER KHOZ MASTER