वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून ऐवज लांबविला
अंढेरा : शेतात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून साेने-चांदीचे दागिने दाेन चाेरट्यांनी लंपास केलाे ही घटना १६ जुलैच्या रात्री आंचरवाडीजवळील वसंतनगर शिवारात घडली़ वसंतनगर येथील रहिवासी असलेले वृध्द दाम्पत्य विष्णू…
अल्पवयीन मुलांकडून अपघात घडल्याने केला चालक बदलण्याचा खटाटोप!
अनिल गवई,खामगाव : स्थानिक वैद्यकीय व्यावयायिकाच्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाशी साम्य असलेला धक्कादायक प्रकार दाबण्यात आल्याचे आता पुढे येत आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावले असून, अल्पवयीन मुलगा असल्याने…
नागपुरात कार चालविताना जोडप्याचे अश्लील चाळे, गुन्हा दाखल
नागपूर : गाडी चालवताना प्रेयसीसोबत गाडीत अश्लील कृत्य करणाऱ्या सीए तरुणाविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै रोजी सायंकाळी धरमपेठ परिसरात घडली. सूरज राजकुमार…
चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा लावला छडा, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला: एमआयडीसीतून चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. याप्रकरणी मंगळवारी चार आरोपींना अटक करुन ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. …
व्यसनाधीन मुलाने आजारी वडिलांना जाळले!
बाळापूर (जि.अकोला): दारूचे व्यसन असलेल्या मुलाने आजारी वडिलांना घरातच जिवंतपणे जाळल्याची घटना बाळापूर येथील लोटणापूर भागात १४ जुलै रोजी घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १७ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून…
चोरट्यासह जंगलात लपविलेला ट्रॅक्टर ‘एलसीबी’ने घेतला ताब्यात
जळगाव : तालुक्यातील सावखेडा बुद्रुक गावातून ट्रॅक्टर चोरणाऱ्या रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (३२, रा. सावखेडा बुद्रुक) याला पहाटे तीन वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. त्याच वेळी त्याला…
मोठी बातमी! लपलेल्या मनोरमा खेडकरांना महाडमधून अटक; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबाचे एकेक कारनामे उघड होऊ लागले होते. या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे…
पुण्यात झिका वाढतोय; गर्भवती महिलांसाठी पुणे महापालिकेने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय
पुणे : शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत झिकाचा उद्रेक झाला आहे. या भागांमधील जास्तीत जास्त गर्भवतींचे रक्तजल नमुने झिका (Zika Virus) आजाराच्या निदानासाठी एनआयव्हीकडे पाठवावेत, असे निर्देश आराेग्य विभागाकडून परिमंडळ वैद्यकीय…
बंडखोर अपक्षांना महायुतीतील पक्षांनी दाणे टाकू नयेत – मंत्री हसन मुश्रीफ
कागल : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्याबद्दल हालचाली करीत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पाच वर्षे तयारी केलेली असते. गट व कार्यकर्ते सांभाळावे लागतात.…
मिरज-बिकानेर एक्स्प्रेसला अखेर सांगली, किर्लोस्करवाडी थांबा मंजूर
सांगली : मिरज ते बिकानेर व बिकानेर ते मिरज या नव्या गाडीला मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखविताना किर्लोस्करवाडी व सांगलीत थांबा दिला नव्हता. सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केल्यानंतर 'लोकमत'ने यावर…
