ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

पावसाचा जोर वाढला; कोल्हापूरात २२ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरू असून, धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले तुडुंब वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात

KHOZ MASTER KHOZ MASTER

जीवघेणे धाडस कशासाठी; रील्स महत्त्वाचे की जीव? अपघातांत ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू

मुंबई : वाहनाला खेळणे समजून स्टंटबाजी करण्याची मानसिकता शहरातील तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे. अशी स्टंटबाजी अनेकांच्या जिवावर बेतत असल्याचा प्रत्यय अनेकदा समोर येत आहे. चित्रपटांमधून अशा स्टंटबाजीचे दर्शन नेहमीच घडत

KHOZ MASTER KHOZ MASTER

पायाभूत प्रकल्पांमुळे वाहतुकीची कासवगती; पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवासी मेटाकुटीला

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी या महामार्गावर रोज मोठी वाहतूककोंडी होत आहे. परिणामी दहिसर चेकनाका ते कलानगर जंक्शनपर्यंत अंतर कापण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी कमी करून पुन्हा १२ टक्क्यावर

कोल्हापूर : केंद्र सरकारने दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी करण्याचा निर्णय घेतला होता; पण त्याचा फटका दूध उत्पादकांना बसणार असल्याने इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर ती पूर्ववत १२ टक्के

KHOZ MASTER KHOZ MASTER

उत्तन समुद्रात बेशिस्त पर्यटकांचा जीवघेणा थरार; प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी

मुंबई : पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटना पाहता पोलिसांनी समुद्र किनारे, धबधबे, नदी आदी जीवघेण्या ठरणाऱ्या पर्यटनस्थळी प्रतिबंध घातलेला असतानाही भाईंदरच्या उत्तन, तर घोडबंदरच्या चेणे येथील लक्ष्मी नदी परिसर, भाईंदरच्या खाडी किनारी पर्यटकांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोयना धरणात चोवीस तासांत आलं किती टीएमसी पाणी

सातारा जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान अधिक राहिले आहे. कोयनानगर येथे ७२०, नवजाला ५३४ आणि महाबळेश्वरला ११८ मिलिमीटर पाऊस जादा झाला आहे. तर कोयना धरणातही गतवर्षीच्या तुलनेत ११ 'टीएमसी'ने

KHOZ MASTER KHOZ MASTER

रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरूच, जगबुडी नदी पुन्हा धोका पातळीवर

रत्नागिरी : शनिवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरीतील आपला मुक्काम सोमवारीही कायम ठेवला आहे. सोमवार सकाळपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर लांजातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोरेगाव-दिंडोशी जंगलात विकासकाकडून काँक्रिटीकरण, धबधब्याकडे जाणारा रस्ता केला बंद

मुंबई :दिंडोशीच्या जंगलात स्थानिक विकासकाने काँक्रिटीकरण सुरू केले आहे. यामुळे गोरेगाव पूर्वेतील नागरी निवारा धबधब्याकडे जाणाऱ्या सर्व पायवाटा त्यांनी बंद केल्या आहेत. पावसाळी पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांचा हिरमोड होत असल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

भारीच! मुलींना आता मिळेल उच्च शिक्षण मोफत; ईडब्ल्यूएस, एसईबीसींनाही मोठा दिलासा

मुंबई: व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या आर्थिक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) आणि इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना तसेच अनाथ मुलींसह मुलांना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला

KHOZ MASTER KHOZ MASTER

एकही विद्यार्थी शाळाबाह्य नको! राज्यभरातील प्रत्येक गाव, वाडी, तांड्यात सर्वेक्षणाचे काम सुरू

मुंबई : राज्यात शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ५ जुलैला सुरू झालेली शाळाबाह्य विद्यार्थ्यांची सर्वेक्षण मोहीम सर्वत्र जोमाने राबविण्यात येत आहे. २० जुलैपर्यंत ही

KHOZ MASTER KHOZ MASTER