११ वेळा यूपीएससीसी परीक्षा दिली? पूजा खेडकर म्हणाल्या,”दररोज नव्या गोष्टी…”
प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळण्यासाठी कशाप्रकारचे प्रयत्न केले हे समोर येत आहेत. सगळे प्रयत्न संपल्यानंतरही खेडकर यांनी…
‘अपयशाने खचून जाऊ नका…’ विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती
बारामती : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला अपयश आलं; पण अपयशाने खचून जायचे नसते. कालच्या विधान परिषदेत आपले दोन आमदार निवडून आले. यश पण पचवायला शिकलं पाहिजे. अपयश आलं तरी लोकांसमोर जाण्याची…
मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागेतून उत्पन्न; एमएमएमओसीएल जागा भाड्याने देणार
मुंबई : मेट्रो मार्गिकांतून तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने महामुंबईमेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार डी. एन. नगर ते दहिसर पूर्व मेट्रो २ अ आणि अंधेरी…
पूजा खेडकरला दिले पिंपरीच्या रुग्णालयातूनही दिव्यांग प्रमाणपत्र
पिंपरी : अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. त्यानंतर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयानेही त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे सोमवारी…
सदानंद तानावडेंचा वॉच! विधानसभा अधिवेशनाला उपस्थिती, गॅलरीत बसून पाहिली कामगिरी
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे विधानसभेच्या गॅलरीत बसले होते. सतीश धोंड महामंत्री असताना असेच विधानसभा गॅलरीत बसून मंत्री, आमदारांची कामगिरी पाहत असत. सोमवारी तानावडे यांना पाहून सर्वांच्या…
मनपा ॲक्शन मोडवर, ‘एकच मिशन, खड्डे बुजवा’ ; प्रत्येक वॉर्डात दुय्यम इंजिनीअरची नियुक्ती
मुंबई : दोन-तीन मोठ्या पावसानंतर शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा 'लोकमत'ने समाचार घेतल्यानंतर महापालिकाही ॲक्शन मोडवर आली आहे. 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेऊन पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली आहे. खड्डे…
अजित पवार गट करणार २८८ मतदारसंघांचा सर्व्हे; ६० पेक्षा जास्त जागांचा दावा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक महायुतीत लढणार असल्याचे स्पष्ट करतानाच अजित पवार गट राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा…
रेल्वेचे सरकते जिने, लिफ्ट बंद पडल्यावर तातडीने होणार दुरूस्त; ‘परे’ची मॉनिटरिंग सिस्टीम
मुंबई :पश्चिम रेल्वेकडून नव्याने वापरण्यात येणाऱ्या वेब आधारित जीएसएम अलर्ट मॉनिटरिंग सिस्टीममुळे एस्केलेटर तसेच लिफ्ट बंद राहण्याची समस्या निकाली निघणार आहे. लिफ्ट आणि एस्केलेटर सुरळीत चालण्यासाठी आणि देखभालीसाठी, पश्चिम रेल्वेच्यामुंबई…
‘रहिवाशांनो, संक्रमण शिबिरात स्थलांतरित व्हा…’ इमारतीमधील रहिवाशांना म्हाडाची नोटीस
मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबईतल्या धोकादायक इमारती कोसळून रहिवाशांचा नाहक बळी जाऊ नये म्हणून म्हाडा प्राधिकरणाने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील पीएमजीपी वसाहतीमधील १७ इमारतींपैकी ३ ते…
अभियांत्रिकी कॉलेजसाठी ‘कॅप फेरी’ला सुरुवात; पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर होणार
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप प्रवेश प्रक्रियेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. पहिली गुणवत्ता यादी २…
