बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर आले निम्म्यावर; शेतकरी आर्थिक अडचणीत
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सिल्लोड तालुक्यातील भराडी, आमठाणा, सावखेडा फाटा येथील ठोक बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर गुरुवारी थेट निम्म्यावर आले आहेत. या दरामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा…
‘एमएमआरडीए’ची हद्द विस्तारली; पालघर, अलिबाग, पेण, खालापूर, वसईतील क्षेत्राचा समावेश
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाची हद्द आता पालघर तालुका, अलिबाग, पेण आणि खालापूर तालुक्यापर्यंत विस्तारली आहे. राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) या भागासाठी विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्ती केली…
नीरीतील भ्रष्टाचारावर CBIचा हंटर! नागपुरात माजी संचालकाच्या गैरकारभाराची चौकशी
नागपूर: सीबीआयच्या पथकाने बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'नीरी'च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) परिसरात धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. नीरीचे माजी संचालक डॉ.राकेश कुमार यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी…
झाडानी प्रकरणी २९ जुलैला अंतिम सुनावणी, कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन, चंद्रकांत वळवी यांची माध्यमांसमोर कबुली
सातारा - झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी काही कागदपत्रे…
मनोज जरांगेंच्या उपस्थितीत शांतता रॅली; बीडमधील सर्वच रस्ते गर्दीने ब्लॉक
बीड : मराठा आरक्षण जनजागृतीसह शांतता रॅली आज बीड शहरातून काढली जाणार आहे. या रॅलीत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील सहभागी होणार आहेत. रॅलीनंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून समाजाशी संवाद…
माऊली…माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
सोलापूर - आषाढीचा सोहळा म्हटलं की विठ्ठलाचा जयघोष आलाच म्हणून समजा. सध्या पंढरपुरात आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने वारकर्यांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत आहे. सर्वत्र विठ्ठल...विठ्ठल...माऊली..माऊली चा जयघोष दिसून येत आहे.…
अमेरिकेत १८ महिन्यांत १२ शस्त्रक्रिया, पण पुण्यातील एका शस्त्रक्रियेने बदलले आयुष्य, जेनिफर हेस यांचा अनुभव
पुणे : 'एप्रिल २०२० मध्ये मला फिस्टुलाचे निदान झाले. अमेरिकेत त्यावर एका प्रतिष्ठित कोलोरेक्टल सर्जनकडून १८ महिन्यांत १२ शस्त्रक्रियांनंतरही काहीच आराम न मिळाल्याने मग आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. पण, त्यामुळे पुढे…
‘जीएस निर्णय ॲप’कडे कानाडोळा; तांत्रिक अडचणींच्या नावाखाली ग्रामसभांची मनमानी
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या आदेशानुसार, ग्रामसभांचे ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग हे 'जीएस निर्णय ॲप'वर अपलोड करणे ग्रामपंचायतींना बंधनकारक आहे. मात्र, ठरावाचे व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्डिंग २ ते १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळेचे…
पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर
पालघर:- जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला असून डहाणू तालुक्यातील गंजाड( मनिपुर) येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला 60 पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने…
मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचा छुपा पाठिंबा आहे का? बैठकीला जायला हवे होते: मनोज जरांगे
सगळ्या आमदारांना आवाहन करतो की, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. ओबीसीतून आरक्षण द्या, असे सांगण्यासाठी विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला जायला हवे होते. हा सगळ्यांचा डाव आहे. मराठ्यांना आरक्षण न…
