ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

इलेक्ट्रिक शॉक अन् गळा आवळून बायकोला संपवलं, हत्या करणारा जाळ्यात, पोलिसांना नवऱ्यावर संशय कशामुळे?

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पोलिसांत खोटी तक्रार देणाऱ्या पतीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पतीने इलेक्ट्रिक शॉक देऊन आणि गळा आवळून पत्नीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस

KHOZ MASTER KHOZ MASTER

विद्यार्थ्यांना भिडस्त व्हा, तरच भविष्य सुखकर उपसभापती प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले मनोगत आदिवासी हक्क संघर्ष समिती कडून गुणवंतांचा सत्कार

पालघर : सौरभ कामडी आज जग खूप पुढं गेलेले आहेत आपण ग्रामीण भागात आहोत कसलीही क्लास नाही खासगी शाळा नाही मात्र तरीही आपली मुल दैदिप्यमान यश संपादन करीत आहेत मात्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाताना अनर्थ, ट्रक अपघातात दोन मुलींसह जावयाचाही अंत

नाशिक : राज्यामध्ये अपघात आणि हिट अँड रन केसच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याचदरम्यान, मालेगावमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाला

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू

कल्याण- ठाणे रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेस पडताना तोल जाऊन पडल्याने अफजल फकीरा शेख (४५) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपुरात थांबेना हिट अॅण्ड रन; आणखी दोघांचा मृत्यू

नागपूर : उपराजधानीत हिट अॅण्ड रनच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी पुन्हा दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा नाहक बळी गेला. कपिलनगर व वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात झाले. भावेश रवींद्र भरणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

एअर इंडियामुळे माझ्याकडे कपडे नाहीत! अमेरिकेहून आलेली महिला विमान कंपनीवर संतप्त

मुंबई:एअर इंडिया कंपनीच्या बेजबाबदारपणाचे किस्से नवे नाहीत. कंपनीच्या ढिसाळपणाचे अनुभव अनेकदा अनेक प्रवाशांनी घेतले आहेत. पण, हा प्रकार घडला तो अमेरिकेहून भारतात म्हणजे बंगळुरूत आलेल्या एका महिला संशोधक महिलेच्या बाबतीत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

रोहिंग्या, बांगलादेशी शब्दांमुळे भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

मुंबई : नितेश राणेंसह अन्य भाजप नेत्यांच्या विरोधात धार्मिक भावना भडकविल्याचा गुन्हा दाखल करू शकत नाही. कारण त्यांनी भाषणात वापरलेले 'रोहिंग्या' आणि 'बांगलादेशी' हे शब्द भारतीयांच्या किंवा येथे असलेल्या समाजाच्या भावना

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाऊस थांबला, पण लोकल विलंबानेच; मध्य रेल्वे म्हणते केवळ ५ मिनिटे उशीर

मुंबई : मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली मुंबईतीललोकल रेल्वेसेवा आज, मंगळवारी पाऊस थांबल्यानंतर तरी वेळापत्रकानुसार धावेल आणि चाकरमान्यांचा वेळ वाचेल, अशी आशा होती. मात्र, आजही ती अर्धा तास उशिराने धावत होती. दरम्यान,

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले

मुंबई : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय (जीआर) मंगळवारी कौशल्य विकास विभागाने काढला. त्यानुसार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेणाऱ्या १२वी पास उमेदवारांना ६ हजार रुपये, आयटीआय वा पदविकाधारकास ८

KHOZ MASTER KHOZ MASTER

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी आज

मुंबई : इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होणार आहे. प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार? आणखी 'कट ऑफ' किती गुणांनी खाली येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER