ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

वरळी हिट अँड रन प्रकरण : तपासासाठी १८ टीम, ३० ते ३५ जणांचा जबाब

 मुंबई : वरळी पोलिस ठाण्याच्या १० आणि गुन्हे शाखेच्या ८ टीम मिहीरच्या मागावर होत्या. शहापूरमध्ये शहा कुटुंब असल्याचे समजताच गुन्हे शाखेचे पथक सोमवारी रात्रीच तेथे पोहोचले. मात्र मिहीर तेथे सापडला नाही.

KHOZ MASTER KHOZ MASTER

परवानगी नाकारलेल्या नव्या मेडिकल कॉलेजबाबतच्या त्रुटी दूर करणार

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील विविध १० जिल्ह्यांत कॉलेजेस सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र, आयोगाच्या अंतिम तपासणीत काही त्रुटी आढळल्याने त्यांनी नऊ कॉलेजेसना परवानगी नाकारली होती.

KHOZ MASTER KHOZ MASTER

ठाकरेंचे आमदार ‘आयटीसी’ मध्ये राहणार; विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, आमदारांसाठी हॉटेल मॅनेजमेंट सुरू झाले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन

मुंबई :  राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

गेमिंग डिसॉर्डर विद्यार्थ्याला ‘सुधारसंधी’; न्यायालयाचा दिलासा, गुणसुधार परीक्षा हुकली होती

मुंबई : शैक्षणिकदृष्ट्या उत्तम असलेल्या मात्र, इंटरनेट गेमिंमध्ये अडकून गेमिंग डिसॉर्डर झालेल्या विद्यार्थ्यांची गुणसुधार परीक्षा हुकली होती. या परीक्षेस कॉलेजनेही त्याला बसण्यास नकार दिला होता. अखेर याप्रकरणी उच्च न्यायालायत धाव

KHOZ MASTER KHOZ MASTER

अभिनेत्रीला शिवीगाळ करणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश; ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई

ठाणे : मोबाइल अॅपद्वारे कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या नातेवाइकांना, इतरांना शिवीगाळ करणाऱ्या भाईंदरमधील टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे खंडणीविरोधी पथकाने केला. या टोळक्याने कर्ज न घेताही एका अभिनेत्रीसह कुटुंबीयांनाही अश्लील शिवीगाळ केल्याचे उघड

KHOZ MASTER KHOZ MASTER

हेच मुंबईच्या नशिबी! हेच विदारक सत्य!

मुंबईत २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडला तरी मुंबई ठप्प होते. लोकल बंद पडतात. भरतीच्या वेळी पाऊस वाढला तर आणखी बेहाल होतात. तेवढ्यापुरत्या बातम्या, फोटो छापून येतात. माध्यमांमध्ये चर्चा होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

नीट प्रकरण : राज्यातील शेकडाे पालकांची फसवणूक ! ‘माेबाइल डेटा’तून कारनामे झाले उघड

लातूर : 'नीट'मध्ये गुण वाढवून देताे म्हणून आपल्या विविध राज्यातील एजंटांच्या माध्यमातून गंगाधरने माेठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचे पुरावे सीबीआय तपासात हाती लागले आहेत. लातुरातील मध्यस्थामार्फत त्याने दाेन शिक्षकांसाेबत १६ लाखांचा व्यवहार

KHOZ MASTER KHOZ MASTER

आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवर भीषण अपघात, डबल डेकर बस दुधाच्या टँकरला धडकली; १८ जण ठार

उत्तर प्रदेशमधील उन्नावजवळ भीषण अपघात झाला आहे. आग्रा-लखनौ एक्सप्रेस वेवर टँकर आणि बसची धडक झाली आहे, या धडकेनंतर बस पलटली आहे. या घटनेत १८ जण जागीच ठार झाले आहेत. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधान परिषद सभापतिपद निवडणूक त्वरित घ्या; महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी

मुंबई : विधान परिषदेचे सभापतिपद अडीच वर्षांपासून रिक्त आहे. याविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवडणूक घेण्याबाबतची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धवसेनेचे

KHOZ MASTER KHOZ MASTER