विधान परिषद सभापतिपद निवडणूक त्वरित घ्या; महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी
मुंबई : विधान परिषदेचे सभापतिपद अडीच वर्षांपासून रिक्त आहे. याविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवडणूक घेण्याबाबतची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धवसेनेचे…
“एकही कुणबी नोंद रद्द केल्यास २८८ उमेदवार पाडू”; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा
लातूर : एकही कुणबी नोंद रद्द केली, तर २८८ उमेदवार पाडले म्हणून समजा. छगन भुजबळांचे ऐकून काम करू नका. मराठ्यांची लेकरे अधिकारी झालेले तुम्हाला पाहवत नाही का? असा खडा सवाल उपस्थित…
कोकण रेल्वे मार्ग आजही राहणार बंद; काही गाड्या रद्द
रत्नागिरी : गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील पेडणे येथील रेल्वे बोगद्यामधून पाणी वाहत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, तेजस तसेच जनशताब्दीसह आज बुधवारी धावणाऱ्या काही गाड्या…
भूकंपाच्या धक्क्यांनी नांदेड पुन्हा हादरले; केंद्रबिंदू हिंगोलीतील रामेश्वर तांडा
नांदेड : बुधवारी पहाटे सव्वा सात वाजेच्या सुमारास नांदेड सह परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा असून भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर ४.५ एवढी नोंद झाली आहे. भूकंपाच्या…
… तर मुंबईची तुंबई ठरलेलीच; मुसळधार पावसामध्ये पाण्याचा निचरा करण्याची क्षमता तोकडीच
मुंबई : शहरात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा करण्यात पर्जन्य जलवाहिन्यांच्या, नद्या-नाल्यांच्या मर्यादा आणि क्षमता तोकड्या असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मुंबईत दर तासाला ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास…
मध्यरात्रीचा थरार! भुकेला बिबट्या हॉटेल शिरला अन् कुत्रा उचलून पळाला
रत्नागिरी : भुकेला बिबट्या मध्यरात्री एका हॉटेलमध्ये शिरला आणि रिसेप्शनच्या टेबलजवळ बसलेल्या कुत्र्याला उचलून निघून गेला. थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद…
डबक्यात पोहणे बेतले तरुणाच्या जिवावर; पाय गाळात रुतल्याने बुडून मृत्यू
नवी मुंबई: जुईनगर येथील रेल्वे रुळालगतच्या डबक्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तीन मित्रांची दारुपार्टी झाल्यानंतर ते पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एकाचा पाय गाळात रुतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. राज…
धारावीकरांच्या पुनर्वसनास दहिसरमध्येही विरोध; जकात नाक्याच्या जागी हवे पार्किंग हब
मुंबई : धारावी प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मुलुंड येथे करण्यास मुलुंडकरांनी विरोध दर्शविल्यानंतर आता दहिसर भागातही पुनर्वसनास विरोध होऊ लागला आहे. दहिसर येथील जकात नाक्याच्या जागेचा वापर हा पार्किंग हबसाठीच व्हावा, अशी मागणी…
सरकारी वकील प्रवीण चव्हाणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल; १० कोटी मागितल्याची तक्रार
मुंबई : न्यायालयीन कोठडीत असताना सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी जातीवाचक टिप्पणी करत दहा कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून…
विद्यापीठातील १५२ पदांसाठी भरती; चार विद्याशाखांचा समावेश, ७ ऑगस्टपर्यंत करा अर्ज
मुंबई :मुंबईविद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान-तंत्रज्ञान, मानव्यविज्ञान आंतरविद्याशाखीय आणि चार या शाखांमधील अधिष्ठाता पदांची दोन ते अडीच वर्षांपासून भरती झाली नव्हती. मात्र, आता या चार विद्याशाखांमधील अधिष्ठाता पदांसह एकूण १५२…
