ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

परीक्षा वेळेत घ्या, प्रमाणपत्रही वेळेत द्या; ‘यूजीसी’च्या शिक्षण संस्थांना सूचना

मुंबई : शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकानुसार परीक्षा न घेणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) चाप लावला आहे. उच्च शिक्षण संस्थांनी वेळेत परीक्षा

KHOZ MASTER KHOZ MASTER

जवानांना नेणारा लष्कराचा ट्रक दरीत पाडायचा होता प्लॅन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सर्वप्रथम परिसराची रेकी केली. रेकी करून हल्ल्यासाठी अशी

KHOZ MASTER KHOZ MASTER

काय सांगताय.. चिखलीतील पाटलांच्या ‘सगुणा’ या म्हशीने दिला जुळ्यांना जन्म

चिखली : चिखली गावचे पोलिस पाटील बाजीराव श्रीपती मोरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली मुन्हा जातीची सगुणा म्हैस खरेदी केली. या म्हशीने जुळ्या रेडकूंना जन्म दिला. यामध्ये एक मादी व एक

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, ३० टक्के भाजीपाला पडून

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांनी, ग्राहकांनी बाजार समितीमधील भाजीखरेदीकडे पाठ फिरविली आहे. जवळपास ३० टक्के मालाची विक्री झाली नाही. ग्राहक नसल्यामुळे पालेभाज्यांसह अनेक वस्तूंचे दरही कमी होऊ लागले आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी

जिंती: फलटणमधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळा बरडच्या दिशेने सकाळी निघाली असता फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये वारीतील वाहने तात्काळ न सोडल्याने आळंदी संस्थान विश्वस्त व पोलिसांमध्ये खडाजंगी

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोको पायलटला थोडा आराम करू द्या! मध्य रेल्वेकडून क्रू रनिंग रूम, बुकिंग लॉबी

मुंबई : सतत कामगिरीवर असणाऱ्या लोको पायलट व ट्रेन मॅनेजर यांना विश्रांतीसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे क्रू रनिंग रूम आणि बुकिंग लॉबी उपलब्ध करून दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

“देशात दोन प्रकारचे सैन्य असू नये”;’अग्निवीर’वरून शहीद कॅप्टनच्या आईचे मत

लखनौ : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी रायबरेली येथे कीर्ती चक्र पुरस्कारप्राप्त शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. देशात दोन प्रकारचे सैन्य असू नये,

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेड अलर्ट गेला वाहून अन् सुट्टी गेली वाया…

मुंबई : "सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय" या कवितेमधील अनुभव सोमवारच्या पावसाने जिवंत केला. मंगळवारी रेड अलर्ट जारी झाल्याने शाळांना सुट्टी मिळाली. मात्र, पाऊसच

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणार रेतीमाफीयांचा बोलबाला आरटीओ अधिकाऱ्याची किंमत कवडीमोल…!

मॅडम निदान वर्दीचे तरी मोल राखणार ..? कार्यालय प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक ख्याती असलेल्या लोणार शहरातून सुरू असलेल्या अवैध उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या रेतीमाफीयांनी आपला धबधबा कायम ठेवला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

…तर खाली उडी मारेन! मंत्रालयात खळबळ, चौथ्या मजल्याच्या खिडकीवर चढून इसमाची धमकी

मुंबई- मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती मंत्रालयाच्या चौथ्या माळ्याच्या मागील बाजूतील खिडकीवर चढला आहे. या खिडकीतून त्या व्यक्तीने उडी मारण्याची धमकी दिली आहे. अधिकारी त्या व्यक्तीसोबत चर्चा

KHOZ MASTER KHOZ MASTER