ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

एलएलबी, बीएड अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; अंतिम यादी १५ जुलैला जाहीर होणार

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पाच वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम आणि बीए, बीएस्सी-बीएड या चार वर्षांच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून, नोंदणीही सुरू केली आहे. एलएल.बी.

KHOZ MASTER KHOZ MASTER

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४७७ नवी पदे, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

रत्नागिरी : येथील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयासाठी ५०९ पदे वर्ष निहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. शिवाय ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय

KHOZ MASTER KHOZ MASTER

उजनी धरणात कुठून येतं पाणी.. वाचा उजनीत येणाऱ्या पाण्याचा प्रवास

टेंभुर्णी : भीमा खोऱ्यातील उजनीच्या वर लहान मोठी २२ धरणे आहेत. शेती, उद्योग व पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणाचा गेल्या ४५ वर्षात सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्याला फायदा झाला आहे.  

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर येथिल आगार व्यवस्थापक श्री जोंगदंड साहेब यांना मेहकर बसस्थानक येथे महीला आणि पुरुष यांच्यासाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था नसणे

प्रवाशी यांना बसण्यासाठी बेंच ची व्यवस्था नसणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे , साफसफाई नसणे , बसेसची कमी उपलब्धता असणे यासारख्या मागण्या घेऊन मेहकर तालुका युवक कॉंग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले

KHOZ MASTER KHOZ MASTER

जम्मू कश्मीर खोऱ्यातील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्रपुत्र, अकोल्याच्या भूमीतला बाळापुर तालुक्यातील मोरगाव भाकरे या गावातील वीर जवान सैनिक प्रवीण जंजाळ यांना वीरमरण आलं.

वीर सैनिक प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिव ला मी खांदा दिला जा वीर जवानांनी देशासाठी बलिदान दिले सगळ्या देशाचं ओझं आपल्या खांद्यावर घेतलं त्या शहिदाला मी खांदा दिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

नायगाव टोल नाक्यापासून केहाळ वडगाव व जयपूर रस्त्यावरील खड्डा झाला जीवघेणा

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा दिंडी महामार्गांवरील नायगाव टोलनाक्यापासून केहाळ वडगाव, माळेगावं, जयपूरकडे जाण्याऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणि साचून आहे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज लागत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंठा शहरातील चालत्या गाडीवरती महिलेचे गंठण हिस्सकावणारे जागृत नागरिकांमुळे आरोपी गजाआड.

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. जालना नांदेड हायवे वर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाला समोर दिवसा ढवळ्या महिलांच्या गळ्यातील पाच तोळयचे गंठण. हिसकावून घेणारे आरोपींना मंठा शहरातील जागृत

KHOZ MASTER KHOZ MASTER

कल्याणा ग्रामपंचायत आवारात दारुच्या बाटल्याचा ढिग

तळीरामांना अभय..! ग्रामपंचायत चा गलथान कारभार का.प्र. मेहकर तालुक्यातील कल्याण ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत असते या गावातील राजकीय पुढार्‍यांच्या आंदोलनाची चर्चा मुंबईपर्यंत दखल घेणे योग्य असते परंतु गाव पातळीवर आणि ग्रामस्थांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

अल्पवयीन मुलीवर ४ वर्षे बलात्कार; माजी आमदार अटकेत, गुन्हा दाखल

कुर्नूल : एका अल्पवयीन मुलीवर चार वर्षांहून अधिक काळ वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आंध्र प्रदेश पोलिसांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार जे सुधाकर यांना अटक केली आहे.   कोडुमुरूचे माजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अकोला जिल्ह्यात कोसळधार; अकोला व बाळापूर तालुक्यात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत

अकोला : गत अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने रविवारी सायंकाळपासून अकोला जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारपर्यंत संततधार पाऊस सुरु राहिल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तर सखल भागांमध्ये पाणी साचून

KHOZ MASTER KHOZ MASTER