ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

शुभम तिडके यांनी वाचवला पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा जीव

अकोला प्रती - काल पासून सततच्या मुसळधार पावसामुळे बाळापुर तालुक्यातील भिकुंडखेड येथील मन नदीच्या पुलावरुन खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे पेट्रोल पंप वरील दोन कर्मचारी कामावर जात असतांना त्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिं. राजात कंद्रीयमंत्री ना. जाधव यांचा नागरी सत्कार नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

सिंदखेडराजा : येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा भव्य नागरी सत्कारांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे. खा. प्रतापराव जाधव यांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यात निधीचा ठणठणाट; मोदी आवासची ९,८२१ बांधकामे अडचणीत

भंडारा : जिल्ह्यात मोदी आवास योजनेंतर्गत ११,१०५ घरकुलांना लक्ष्यांक देण्यात आला. त्यापैकी शासन-प्रशासनाच्या वतीने यंदा ११,०३३ घरकुलांना मजुरी देण्यात आली. ३ जुलैपर्यंत या योजनेतील १२१२ घरकुल पूर्ण झाले आहेत, तर ९८२१

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव हिंगोलीत

हिंगोली : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व सगेसोयरे कायदा अंमलात आणावा, यासाठी हिंगोलीतून संवाद रॅलीचा प्रारंभ मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज (दि.६) होत असून या रॅलीसाठी लाखों मराठा

KHOZ MASTER KHOZ MASTER

दूधदरवाढ आंदोलन: निवेदन स्विकारण्यासाठी अधिकारी न आल्याने शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

मंचर (पुणे): दूधदरवाढी संदर्भात आंदोलन करत असताना महसूल प्रशासनाचा प्रतिनिधी निवेदन स्विकारण्यासाठी न आल्याने संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंचर येथे रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

वरोरा शहरात डायरियाने एका बालकाचा मृत्यू

चंद्रपूर : वरोरा शहरातील मालवीय प्रभागात मागील काही दिवसापासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. हे पाणी पिल्यामुळे डायऱीयाची लागण सुरू झाली. यातून चार वर्षीय मुलाला डायरियाची लागण झाली. शुक्रवारी रात्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळेच काँग्रेसनं राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले

KHOZ MASTER KHOZ MASTER

भरपाई मिळालीच नाही; रुपयात विमा काढून उपयोग काय?

अमरावती : शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा योजनेत सहभाग असल्याने गतवर्षी पाच लाखांवर शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. पिकांचे नुकसान झाले असतानाही कंपनीद्वारा परतावा देण्यात आलेला नाही. त्याचा फटका

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्री सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे सोमवारी प्रस्थान

पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने दि. ८ ते १८ रोजीदरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपाहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच

KHOZ MASTER KHOZ MASTER

गायी-गुरांसाठी पावसाळ्यातील ‘हे’ आजार धोकादायक, काय काळजी घ्याल?

बुलढाणा : पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास

KHOZ MASTER KHOZ MASTER