ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

गायी-गुरांसाठी पावसाळ्यातील ‘हे’ आजार धोकादायक, काय काळजी घ्याल?

बुलढाणा : पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास

KHOZ MASTER KHOZ MASTER

लग्नासाठी आरोग्य कुंडली का पाहत नाही? वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला सल्ला

मुंबई : लग्न करणे म्हणजे आपल्याकडे आनंदाचा सोहळा असतो. कुणी प्रेमविवाह करतात तर कुणी वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवून लग्न करतात. तर काहीवेळा ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या माध्यमातून लग्न होतात; मात्र लग्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

माओवाद्यांकडून घातपातासाठी स्फोट; सी -६० जवान थोडक्यात बचावले!

गडचिरोली : नक्षल विरोधी अभियान राबवून परतताना सी - ६० जवानांच्या मार्गावर लोखंडी क्लेमोरने स्फोट घडवून घडवून माओवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’च्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र; महिलेसह अन्य दोघांवर गुन्हा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी तिघांविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बनावट प्रमाणपत्र तयार का

KHOZ MASTER KHOZ MASTER

७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी

पुणे : बावधन (खु) परिसरातील नॅन्सी ब्रम्हा को. ऑप. हौ. सो. लि. या सोसायटी बांधकामात मंजूर नकाशात वेळोवेळी बदल करण्यात आला आहे. या नकाशासंबंधी तपास करायचा आहे. तसेच सदनिकाधारकांकडून घेतलेल्या रकमेचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हापुरातील ज्येष्ठ विचारवंत कृष्णा किरवले खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप, सात वर्षांनंतर लागला निकाल

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले यांच्या खूनप्रकरणी दोषारोप सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रीतम गणपती पाटील (वय ४२,

KHOZ MASTER KHOZ MASTER

विठ्ठलाचे दर्शन अधुरे राहिले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू

धारूर (बीड) : खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावर धारूर तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरासमोर शुक्रवारी रात्री भरधाव वाहनाने दिंडीतील वारकऱ्याला जोरदार धडक दिली. डोक्याला जबर मार लागल्याने अपघातात गंभीर

KHOZ MASTER KHOZ MASTER

खंडपीठ पुण्याला करण्याचा विश्वजित कदम यांचा ठराव, कोल्हापूरच्या मागणीला छेद देणारी भूमिका

कोल्हापूर : गेली सुमारे चार दशके कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे यासाठी संघर्ष करत असताना त्याला छेद देणारा अशासकीय ठराव शुक्रवारी विधानसभेच्या पटलावर आला. सांगलीचे आमदार डॉ

KHOZ MASTER KHOZ MASTER

आकाशात ढगांची गर्दी दिसते; पण पाऊस का पडत नाही? हवामानतज्ज्ञांनी सांगितले कारण

पुणे :पुणे शहरावर आकाशात गेल्या काही दिवसांपासून ढगांची गर्दी दिसून येत आहे. परंतु, पाऊस जोरदार पडत नाही. केवळ रिमझिम पाऊस पडत असून, कधी १ मिमी, तर कधी ४-५ मिमी पावसाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावरकास पठार कार्यकारी समिती, वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटन सुरू झाले असून पुष्प पठाराचे सौंदर्य स्वानुभवताना पर्यटकांत उत्साहाचे वातावरण आहे. नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान, कुमुदिनी

KHOZ MASTER KHOZ MASTER