ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

प्रतिनिधी दत्ता हांडे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक

दैनिक खोज मास्टर चे देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा

KHOZ MASTER KHOZ MASTER

जुने वीज तार काढून नवीन केबल बसविण्यास सुरवात , बहुजन एकता पॅनल शेळदचे अध्यक्ष शुभम तिडके यांच्या मागणीला यश

अकोला प्रती - बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेळद गावात जुने तार असल्यामूळे पावसाळा लागल्यानंतर हे विद्युत खांबा वरिल सैल झालेले जुने तार तुटुन पडतात व जुने तार एकमेकांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

वालसावंगी येथे सूर्यवंशी बारी समाजाचा कृतज्ञता सोहळा संपन्न

सूर्यवंशी बारी समाजाच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याच्यानिमित्ताने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे प्रतिनिधी म्हणून युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचा सत्कार संपन्न ....! धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २८ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राधानगरी धरणात ३.१२ टीएमसी पाणीसाठा असून धरणातून १२००

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाशिकची विमानसेवा कायम ठेवा, राजाभाऊ वाजेंचे नागरी उड्डयन विभागाला साकडे

नाशिक : नाशिकच्या विमानसेवेची पळवापळवी सुरू असताना यातून मार्ग काढण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेत नागरी उड्डयन विभागाकडे संपर्क साधत नाशिकच्या विमानसेवा कायम ठेवण्याची मागणी केली आहे. राज्यातील इतर विमानतळांवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

जावयाने पोलिसांशी हुज्जत घातली,त्याला अटक करू ! खोटा कॉल करत शिक्षिकेचीही फसवणूक

मुंबई: तुमच्या जावयाने पोलिसांशी हुज्जत घातली त्यामुळे आम्ही त्याला अटक करणार आहोत, अशी भीती कांदिवलीतील शिक्षिकेला फेक कॉल करत दाखवून त्यांच्याकडून ७० हजार रुपये उकळण्यात आले. याची तक्रार त्यांनी कांदिवली पोलिसात

KHOZ MASTER KHOZ MASTER

रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 14 प्रवासी जखमी

रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा पनवेल येथील चिंचवण गावच्या हद्दीत 5 जुलै रोजी पहाटे 4 च्या सुमारास अपघात झाला. यावेळी प्रवासी झोपेत होते. या अपघातात एसटी बसमधील चालकासह 14 प्रवासी

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिलेच्या अंगचटीला जाणे कंपनी मालकाच्या अंगलट; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : रिटेल कंपनीत काम करणाऱ्या महिला व्यवस्थापकासोबत (मॅनेजर) वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडला

KHOZ MASTER KHOZ MASTER

पगार लाखांत अन् लाच हजारांत! मुंबईत भ्रष्टाचारप्रकरणी २९ जणांविरुद्ध २० गुन्हे दाखल

मुंबई : गेल्या सहा महिन्यांत राज्यभरात ३७० कारवायांमध्ये ५३५ जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. त्यात मुंबईतभ्रष्टाचारप्रकरणी २९ जणांविरुद्ध २० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये सापळा रचून केलेल्या कारवाईच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

अनधिकृत वीजजोडणी; फेरीवाल्यांना ‘शॉक’: दादर, चेंबूर, मुलुंडमध्ये जोडण्या खंडित

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी पथदिव्यांच्या खांबावरून परवानगीविना वीजजोडण्या घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे दादर रेल्वेस्थानक परिसर,

KHOZ MASTER KHOZ MASTER