मत्स्य विभागाला पाच स्पीड बोट, अनधिकृत मासेमारीला बसणार चाप
रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत संपताच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जिल्हानिहाय गस्त घालण्यासाठी पाच सागरी जिल्ह्यांमध्ये पाच अत्याधुनिक फायबर स्पीड बोट तैनात होणार आहे. रत्नागिरी मत्स्य विभागात १ ऑगस्ट रोजी…
शेती महामंडळाच्या जमिनी स्वराज्य संस्थांना मिळण्याचा मार्ग मोकळा
बारामती : इंदापूर तालुक्यातील सार्वजनिक कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना शेती विकास महामंडळाच्या जमिनी मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…
कल्याणच्या आमदारांनी अधिवेशनात नेमकी काय मागणी केली?
कल्याण - ठाणे, रायगड जिल्ह्यासह मुंबईत वास्तव्याला असलेल्या आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.…
वंचितच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही; वसंत मोरेंचा आरोप
पुणे - लोकसभा निवडणुकीत पहिल्यापासून मी अपक्ष का होईना निवडणूक लढवणार असं ठरवलं होतं. त्यात माझी प्रकाश आंबेडकरांशी भेट झाली. त्यावेळी मला संघटनेची सोबत असणे गरजेचे होते. वंचित बहुजन आघाडी…
प्रवाशांच्या समस्यांसाठी एसटी महामंडळाची धाव; प्रत्येक आगारात १५ जुलैपासून ‘प्रवासी राजा’ दिन
मुंबई : एसटीचे विभाग नियंत्रक आता आगारात प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेणार आहेत. तसेच त्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजनाही करणार आहेत. यासाठी १५ जुलैपासून प्रत्येक आगारात दर सोमवारी, शुक्रवारी…
गजानन माळकर पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा
दैनिक खोज मास्टर चे जालना जिल्हा प्रतिनिधी गजानन माळकर पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक खोज मास्टर परिवार महाराष्ट्र
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्राचे उद्घाटन संपन्न
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील अडचणी सोडविण्यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक-०४ जुलै २०२४ वार गुरुवार, रोजी बुलढाणा शहरातील सैनिकी मंगल…
युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते बांधकाम कामगार मजुरांना जीवनावश्यक भांड्यांच्या संचाचे वाटप
आज दिनांक ३ जुलै २०२४ रोजी बुलढाणा शहरातील धर्मवीर आखाडा परिसरामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय कार्यक्षम आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच बुलढाणा शहरातील…
चौघांना तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक; पूर्ववैमनस्यातून उचलले पाऊल
कल्याण - शहराच्या पूर्व भागातील शंभर फुटी रस्त्याच्या चौकात १ जुलै रोजी संदीप राठोड याची पाच जणांनी धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस, कल्याण गुन्हे अन्वेषण…
लोणार शहरातून चोरटी अवैध रेती वाहतूक जोमात सुरू ! तहसीलदार मंडळ अधिकारी यांचे वरदहस्त ! महसूल अधिकाऱ्यांचे रेती माफी अशी लागेबंध !.
विशेष प्रतिनिधी- तानाजी मापारी /जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रेती घाटाचा लिलाव नऊ जून रोजी समाप्त झाला आहे. परंतु याच परिसरातून नदीपात्रातून सोरटी अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रेती…
