HDFCच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी UPI चालणार नाही, बॅलन्ससह ‘या’ सेवाही वापरता येणार नाहीत
एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एचडीएफसी बँक १३ जुलै रोजी सिस्टीम अपग्रेड करणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी मर्यादित राहणार आहेत. रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँक स्केलेबिलिटी वाढविण्यासाठी कोअर…
ट्रक उलटून मजुराचा मृत्यू, सुपरवायझर, चालकावर गुन्हा दाखल
नागपूर : क्रॉंक्रीट मिक्सर मशीन ट्रक रिव्हर्स घेताना जमीन दबल्यामुळे ट्रक उलटून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनसिंह भिमसेन परते (३४, रा. खुकसर, जि. मंडला…
यशस्वी माजी विद्यार्थीच शैक्षणिक संस्थांना यशस्वी बनवतीलः जयंत पाटील
पुणे : इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि या एम्पॉवर्ड ऑटोनॉमस इन्स्टिटयूटच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्लोबल स्नेह मेळाव्याचे आयोजन आर. आय. टी. माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने पुणे येथे ग. दि. माडगूळकर नाट्यगृह,…
सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे धबधब्यांची पर्वणी; ठोसेघर, एकीव, दुंद, भांबवली धबधबे कोसळताहेत
पेट्री : पश्चिम घाटात अधूनमधून मुसळधार पाऊस चांगलाच रमला असून, दिवसभर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. दाट धुके अन् त्यात हरवलेल्या निसर्गरम्य डोंगरातून धबधबे कोसळत आहेत. ठोसेघर तसेच एकीव, भांबवलीपर्यंत…
पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या नेमक्या उपाययोजना काय?, नाना पटोलेंचा सवाल
मुंबई - लोणवळा येथील भूशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही काही पहिलीच घटना नाही, अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत परंतु अशा…
कोळपणी करताना ताणतारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू
दिंद्रुड (बीड) : शेतीत कोळपत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एक शेतकरी व दोन बैल ठार झाल्याची घटना आज, सोमवारी १ जुलै रोजी दुपारी बारा वाजेदरम्यान माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड शिवारात घडली.…
डोंबिवली: स्व. दादा चोळकर स्मृती व्याख्यान संपन्न; प्रा. शामकांत अत्रेंनी सांगितल्या आठवणी
डोंबिवली: भारतीय समाजव्यवस्था कशी आहे, वर्ण हे जन्मावर आधारित नसून कर्मावर आधारित कसे आहेत, आपल्या कर्तृत्वाने प्रगती कशी करता येते, भारतीय मुल्ये कोणती, भारतीय संस्कृतीचे ध्येय कसे असावे तर सर्वेपी सुखीनः…
भरधाव चारचाकीच्या धडकेत पोलीस पाटील ठार; गुजरातमधील आरोपींनी काढला घटनास्थळावरुन पळ
मलकापूर: भरघाव चारचाकीच्या जबर धडकेत डोक्यात गंभीर मार बसल्याने तालुक्यातील मौजे कुंड बु. येथील पोलिसपाटील जागीच ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हाॅटेल यादगारनजीक सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना…
“भावनांचा आदर करा, नागपूर दीक्षा भूमी येथील भूमिगत पार्किगचे काम तात्काळ थांबवा”, विजय वडेट्टीवार यांची मागणी
मुंबई - नागपूर येथील दीक्षा भूमी येथे भूमीगत पार्कींच्या कामाला जनतेचा विरोध आहे. या कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी करीत आंबेडकरी…
पर्यटनासाठी आलेले निपाणीचे दोघे दूधगंगा नदीपात्रात बुडाले, काळम्मावाडी येथील घटना
राधानगरी : निप्पाणी येथील १३ युवक काळम्मावाडी, राधानगरी पर्यटनसाठी आले होते. त्यातील दोन युवक पाण्याच्या डोहात बुडाले. गणेश चंद्रकांत कदम (वय १८), प्रतीक पाटील (२२, दोघेही रा. आंदोलननगर निपाणी )…
