पिंपरीला जमते अन् पुण्यात फसते; पिंपरीत ५० टक्के किलोमीटरवर धावते ‘बीआरटी’, पुण्यात केवळ नावापुरती
पुणे : देशात सर्वप्रथम पुण्यात सुरू झालेल्या जलद बस वाहतुकीच्या योजनेला (बीआरटी) पुण्यात घरघर लागली असतानाच शेजारच्या पिंपरी-चिंचवडमध्ये ही योजना सध्या ५० किलोमीटरहून अधिक मार्गांवर ‘धावत’ आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ‘बीआरटी’ सक्षमतेने…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे ते लोणावळा मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द, कोणत्या गाड्या कॅन्सल?
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.अप उपनगरीय गाड्या रद्द करणे...…
आश्रमशाळेत २८२ पदाची भरती; विजाभजच्या आश्रमशाळांचे थकीत अनुदान वितरीत करणार
नागपूर: राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण ९७७ आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी २२५कोटी रुपयांच्या…
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन फंडाचा प्रारंभ
बुलडाणा, (जिमाका): सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सैनिक मंगल कार्यालय येथे नुकतेच संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर हे…
राज्यकर्त्यांनी एसीमध्ये बसून वल्गना करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर यावे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने संताप
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत याविषयी सविस्तर माहिती अशी की, खरीप हंगाम २०२३ या हंगामात कमी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो हेक्टर वरील कपाशी, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, ज्वारी, ही…
नागपूर अधिवेशनावर १५ ला महामोर्चा; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संप सुरू
कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ऑनलाईन कामावर बहिष्कार सुरू राहील, असा इशारा देत नागपूर हिवाळी अधिवेशनावर १५ डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती…
ऑनलाईन सात-बारा उताऱ्यांचे शुल्क वाढवले
सांगली : ऑनलाईन काढण्यात येणारा सात-बाराही आता महाग झाला आहे. यापूर्वी १५ रुपयांना मिळणारा सात-बारा उतारा आता २५ रुपयांना मिळणार आहे. फेरफार नोंदीसाठी यापूर्वी मोफत अर्ज करता येत होता. आता मात्र…
‘आरडीएसएस’मुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील
सांगली : विजेची वाढती मागणी ध्यानात घेऊन वीज वितरण जाळे बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आरडीएसएस योजनेतून सांगली जिल्ह्यात २५५० कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. ऊर्जामंत्री देवेंद्र…
संवेदनशील, कायम व्यस्त मिरज शहर पोलिस
मिरज : जिल्ह्यातील संवेदनशील आणि दाट लोक वस्तीच्या मिरज शहरात देशभरातील संवेदनशील घटनांचे कायम पडसाद उमटण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शहर पोलिसांना कायम सतर्क राहावे लागते. यामुळे शहराच्या मध्यभागी उभारलेले मिरज शहर…
पोलिसांच्या जेवणात खडे
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शहरातील सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या जेवणात खडे आढळून आले. मॉरिस कॉलेज टी-पॉइंटच्या खाणावळीत जेवण वाढणाऱ्या केटरिंग कर्मचाऱ्यांची अस्वच्छता बघून पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त…
