देश

Latest देश News

आता न्यायासाठी आम्ही सामुहिक आत्महत्या करायची का?

पुणे - 'महापालिकेच्या समाज विकास विभागामध्ये कायमस्वरूपी पदासाठी पात्र असूनही आम्हाला जाणीवपूर्वक डावलले. प्रशासनाने कायमस्वरूपीच्या यादीत, प्रस्तावात दुरुस्ती करण्याचे आश्‍वासन देऊनही पाळले नाही. त्याबाबत आयुक्तांना विचारणा केल्यानंतर त्यांनी आम्हालाच गुन्हे

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ. प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे - देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला पाठविल्याचा आरोपावरून अटकेत असलेला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. आर.

KHOZ MASTER KHOZ MASTER

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : थंडीच्या आगमनामुळे मॅरेथॉनची उत्कंठा शिगेला

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : पुणे आणि थंडी हे समीकरण येत्या रविवारी होणाऱ्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनसाठी अगदी वेळेत जुळून आले आहे! गेल्या आठवड्यापर्यंत थंडीचा पत्ता नव्हता, मात्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ. आंबेडकर रुग्णालयासाठी ५७५ कोटींच्या निधीस मान्यता

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेयो) संलग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम तसेच ६१५ खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी राज्य शासनाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात नवा पायंडा; विधवा महिलांच्या हातून गृहप्रवेशाचे विधी, निर्णयाचं कौतुक

कोल्हापूर: नव्या वास्तूचा गृहप्रवेश करताना सुवासिनी महिलांना सन्मान देण्याची परंपरागत प्रथा मोडीत काढत कोल्हापुरातील कसबा बावडा येथील रेशनिंग अधिकारी दीपक वावरे यांनी विधवा महिलांच्या हातून बुधवारी गृहप्रवेशाचे विधी करुन राजर्षी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे रेल्वेसाठी साखर कडूच, साखरेचे उत्पादन कमी झाल्याने वाहतूक घटली, रेल्वेला कोट्यवधींचा फटका

पुणे : साखर वाहतूक कमी झाल्याचा पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे परदेशात पाठवली जाणारी साखर वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

खडकपूर्णा धरणात अर्धनग्न आंदोलन

देऊळगांवराजा प्रतिनिधी राजेश पंडित .  केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (पीएम किसान) योजनेचे बायगाव खुर्द तालुका देऊळगाव राजा येथील 295 शेतकऱ्यांचे गेल्या 20 महिन्यापासून प्रत्येकी 2000 प्रमाणे पाच

KHOZ MASTER KHOZ MASTER

तोरणा परिवाराचे जनक स्वर्गीय दयासागर अर्जुन महाले यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप!

धोत्रा भंनगोजी मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.-स्वर्गीय दयासागर अर्जुन महाले यांची ७३ जयंती दिनांक ७ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली असून यानिमित्त त्यांना अभिवादन करून चिखली उपजिल्हा सामान्य रुग्णालय

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिरूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शहराचीही लोकसंख्या मोठी आहे.रुग्णांना वेळेत व चांगले उपचार शहरातच मिळण्यासाठी येथे १०० खाटांचे सर्व सोयीसुविधांनीयुक्त असे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

शिरूर प्रतिनिधी   शिरूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शहरात सर्व शासकीय कार्यालय आहेत.त्याचबरोबर येथे ग्रामीण रुग्णालयात असून या रुग्णालयात शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातुन तसेच शहरालगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे विद्यापीठात पुन्हा मोफत बस सेवा सुरू

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परिसरात ये-जा करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वाजता ही सेवा सुरू होणार आहे. विद्यापीठ परिसरातील सर्व

KHOZ MASTER KHOZ MASTER