तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार किटकशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे व येत्या पंधरवड्यात हे पिक फुलोऱ्यावर येईल. मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील…
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत..
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रविण चव्हाण नंदुरबार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज कल्याण जिल्हा परिषद, मनुदेवी फाउन्डेशन, नंदुरबार संचलित दुधाळे…
सामाजिक न्याय विभागाच्या ‘समता पर्वा’ निमित्त 6 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी प्रविण चव्हाण समाज कल्याण विभागातर्फे संविधान दिन (26 नोव्हेंबर) ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (6 डिसेंबर) या कालावधीत समता पर्व साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यात विविध…
नंदुरबार येथे ग्रंथप्रेमींसाठी 5 डिसेंबरपासून ग्रंथोत्सवाचे आयोजन; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार उद्घाटन..
ग्रंथदिंडी, कथापरिसंवाद, कवी संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमांसह ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन प्रविण चव्हाण नंदुरबार ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ, साहित्य विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी राज्याच्या…
गांजाची अवैध विक्री करणाऱ्याविरुध्द धडगांव पोलीसांची कारवाई , 1 लाख 52 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त.
प्रविण चव्हाण नंदुरबार गांजाची अवैध विक्री करणाऱ्याविरुध्द धडगांव पोलीसांची कारवाई , 1 लाख 52 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त. अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात कोणत्याही…
शहादा येथे घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार व एक अल्पवयीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या वेड्या , 03 गुन्हे उघड..
प्रविण चव्हाण नंदुरबार शहादा येथे घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार व एक अल्पवयीन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या वेड्या. 03 गुन्हे उघड.. सविस्तर माहिती अशी की, मागील काही…
विसरवाडी पोलीस ठाण्याचे मयत पोलीस हवालदार विश्वास मोतीराम गावित यांना : नंदुरबार जिल्हा पोलीस दलकडून भावपूर्ण श्रद्धांजली….
प्रविण चव्हाण नंदुरबार नंदुरबार जिल्हा प्रमुख पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील हे नेहमी सतत नवनवीन उपक्रम राबवत असतात. जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व अंमलदारास आपल्या साहेबान बद्दल नेहमी सतत आदर व…
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा राज्य निवडणूक आयुक्त
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे; तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022…
आधारभूत किमतीत कडधान्य खरेदीला 7 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगाम 2022-23 मध्ये केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत निश्चित केलेल्या हमीभावाने मका, ज्वारी व बाजरी खरेदीस ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत मुदत देण्यात…
सैनिक कल्याण कक्षाच्या अशासकीय संघटक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार धुळे येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या नंदुरबार येथील जिल्हा सैनिक कल्याण कक्षातील ‘अशासकीय कल्याण संघटक’ पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण…
