नंदुरबार

Latest नंदुरबार News

ग्रंथोत्सवात सहभागासाठी पुस्तक विक्रेते व प्रकाशकांना आवाहन

प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा मंगल कार्यालय, नंदुरबार येथे 5 व 6 डिसेंबर, 2022 रोजी ग्रंथोत्सव-2022 चे  आयोजन करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोमवारी 5 डिसेंबरला होणार जिल्हास्तरीय  लोकशाही दिन

प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार  जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी  सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 5 डिसेंबर,2022 रोजी  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले

KHOZ MASTER KHOZ MASTER

गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सीमेवरील  मद्यविक्रीस बंदी

प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार  गुजरात राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील सीमेवरील 5 किलोमीटर कार्यक्षेत्रात मद्य विक्री करण्यास मनाई असल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांनी एका परिपत्रकाद्वारे

KHOZ MASTER KHOZ MASTER

सैनिक कल्याण कक्षाच्या अशासकीय संघटक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार धुळे येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या नंदुरबार येथील जिल्हा सैनिक कल्याण कक्षातील ‘अशासकीय कल्याण संघटक’ पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय

KHOZ MASTER KHOZ MASTER

विविध विकास कामांचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजनासह उद्घाटन

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहरातील धर्मराज नगर,माणिक नगर, विद्यानगर,गोपाळ नगरात विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.नंदुरबार शहरातील प्रभाग क्र.३ मधील धर्मराज

KHOZ MASTER KHOZ MASTER

31 घरफोडी करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 06 घरफोडीचे गुन्हे उघड…

 प्रविण चव्हाण नंदुरबार   घरफोडी करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे  शाखेच्या  ताब्यात,  घरफोडीचे गुन्हे उघड.     सविस्तर माहिती अशी कि, मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर पोलीस ठाणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

विविध विकास कामांचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजनासह उद्घाटन

प्रविण चव्हाण नंदुरबार :- शहरातील धर्मराज नगर,माणिक नगर, विद्यानगर,गोपाळ नगरात विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार शहरातील प्रभाग क्र.३ मधील

KHOZ MASTER KHOZ MASTER

संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा पुण्यतिथि निमित्त अभिवादन.

  प्रविण चव्हाण           नंदुरबार-: येथील संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माळी वाङा येथील   राष्ट्रपिता महात्मा फुले व सावित्री बाई फुले

KHOZ MASTER KHOZ MASTER

संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

 प्रविण चव्हाण नंदुरबार नंदुरबार -: येथील संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.   सुरवातीला  डॉ

KHOZ MASTER KHOZ MASTER

नंदुरबार येथे एकास मारहाण , चौघांविरोधात गुन्हा दाखल..

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहरातील गवळीवाडा येथे समजाविण्यासाठी गेले असल्याचा राग आल्याने फायटरने मारुन दुखापत केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील

KHOZ MASTER KHOZ MASTER