नागपूर

Latest नागपूर News

बापरे! पोलिस अधिकाऱ्याच्या बुटात चक्क निघाला नाग, पाय आतमध्ये टाकणार तेवढ्यात… ‘नाग’पुरातील घटना

नागपूर : येथील मानकापूरमधील प्रादेशिक मनोरुग्ण परिसरातील गुन्हेशाखेच्या युनिट पाचचे कार्यालयात पोलिस कर्मचाऱ्यांच्या बुटातून चक्क नाग बाहेर निघाला. या घटनेने काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. काय घडलं? गुरुवार, वेळ सकाळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलिसांच्या खबऱ्याचा खून; धावत्या रेल्वेसमोर ढकलेलं, ४ महिन्यांनंतर कुख्यात टायगरसह दोघांविरुद्ध गुन्हा

नागपूर : कुख्यात गुन्हेगार व मोक्कातील आरोपीसह दोघांनी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून धावत्या रेल्वेसमोर ढकलून युवकाचा खून केल्याचे तपासादरम्यान समोर आले. याप्रकरणी चार महिन्यांनंतर कोराडी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. 

KHOZ MASTER KHOZ MASTER

कारच्या धडकेनंतर महिला ब्रेनडेड, दुःखाच्या छायेतही पतीचा आदर्श निर्णय, तीन कुटुंबं उजळली

नागपूर : सर्कस पाहून येताना झालेल्या अपघातात मेंदूमृत घोषित झालेल्या महिलेच्या अवयवदानाने तिघांच्या आयुष्यात नवा प्रकाश पडला आहे. ज्योती राजकुमार डोंगरे (वय ४५) असे या अवयवदात्या महिलेचे नाव असून, त्या इंदोरा

KHOZ MASTER KHOZ MASTER

महापालिका कर्मचाऱ्याच्या उद्योगाने अख्खं नागपूर हादरलं; लाखोंचा चुना लावून पसार, काय घडलं?

नागपूर : महापालिकेची १९ लाखांची रोख बँकेत जमा न करता ती घेऊन कर्मचारी पसार झाला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. रोहित बेनीराम बोकडे (वय २९, रा.

KHOZ MASTER KHOZ MASTER

खर्रा खाण्यासाठी हजारोंची उधारी, पैसे मागताच तरुणाची सटकली, २३ वर्षीय पानठेलाचालकाचा खून

नागपूर : उधारीचे पैसे मागितल्याने युवकाने पानठेलाचालकाचा खून केला. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरमेंढा येथे घडली. अंकित मनोज शाहू (वय २३) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी सागर रामचंद्र खानकुरे

KHOZ MASTER KHOZ MASTER

IAS होण्याचं स्वप्न भंगलं, मनावर झाला घात; तरुणाने राहत्या घरात उचललं टोकाचं पाऊल

नागपूर : आएएस किंवा आयपीएस होण्याचे स्वप्न भंगल्याने २५ वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल राजहंसमधील खोली क्रमांक ३११ मध्ये उघडकीस आली. शुभम

KHOZ MASTER KHOZ MASTER

उत्तरकाशीच्या बचावकार्यात ‘वेकोलि’ची चमू; बोगद्यात अडकलेल्या श्रमिकांच्या मदतीला धावले नागपूर

नागपूर.१७ दिवस ज.गाशी पूर्णत: संपर्क तुटलेल्या ४१ श्रमिकांना वाचविण्यात मंगळवारी भारत सरकारला यश आले. या बचावकार्यात येथील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि)च्या चमुचेसुद्धा सहकार्य लाभले. या चमूचे नेतृत्व महाव्यवस्थापक दिनेश बिसेन

KHOZ MASTER KHOZ MASTER

अधिवेशनाची तारीख आज ठरणार; ७ की ११ डिसेंबर? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ की ११ डिसेंबरपासून यावर आज, बुधवारी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही तसेच संकेत दिले. डॉ.

KHOZ MASTER KHOZ MASTER

चित्रपट बघून घरी जात होते, गाडीवर वादावादी, नागपुरात मद्यधुंद प्रेमीयुगलाचा भररस्त्यात धिंगाणा

नागपूर: मद्यधुंद प्रेमीयुगलाने धिंगाणा घालून एकमेकांना मारहाण केली. मदतीसाठी आलेल्या तरुणीच्या मित्राने प्रियकरला पुन्हा मारहाण केली. यात प्रियकराच्या हाताला गंभीर जखमी झाली. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अचरज टॉवर परिसरात

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंदिरातून घरी परततांना २१ वर्षीय युवकाची हत्या; तिघांना अटक, रामटेक गडमंदिर मार्गावरील घटना

नागपूर : रामटेकमधील गड मंदिर मार्गावर तिघांनी मारहाण करून २१ वर्षीय युवकाची हत्या केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. मनीष बंडू भारती (वय ३७), जितेंद्र गजेंद्र गिरी (वय

KHOZ MASTER KHOZ MASTER