मूळ आदिवासींच्या जबरदस्तीच्या धर्मांतरणाला चाप लागणार- मंत्री मंगलप्रभात लोढांची ग्वाही; तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई करणार
नागपूर : विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मांतरण करणाऱ्या कू-शक्तींना आता चाप लागणार आहे. या गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय…
वातावरणात बदल; १६ आमदारांची प्रकृती बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने अबू आझमींवर उपचार
नागपूर: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यादरम्यान बदलत्या वातावरणाने आमदार तसेच विधानभवन परिसरात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्दी-पडसे, हगवण तसेच रक्तदाबाच्या त्रासाने हैराण केले आहे. प्राप्त माहितीनुसार, आठ दिवसांत १६…
मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप मागे!
नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्याची घोषणा केली आहे.…
आरक्षण द्यायचं असेल तर मार्ग काढा, मराठ्यांना का फसवता? : जितेंद्र आव्हाड
नागपूर : मराठा समाजास आरक्षण द्यायचे तर, मार्ग काढा. घटनेनुसार आरक्षण देण्याची सरकारची स्थिती नाही. कुठल्या पद्धतीने मार्ग काढणार हे सांगा, आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरल्यानंतर तुम्ही समाजास का फसवता? असा…
आधी धुसफुसले, नंतर हसले; नाराजीनाट्यानंतर विधानभवनात सर्वपक्षीय आमदारांचं फोटोसेशन
नागपूर : अधिवेशनादरम्यान विधासभा सदस्यांचे एकत्रित फोटो काढण्याची प्रथा आहे. त्यानुसार गुरुवारी विधानसभा अध्यक्षांनी निर्धारित केलेल्या वेळेला विधानभवनाच्या इमारतीपुढे काही सदस्य फोटोसेशनसाठी एकत्रित झाले. मात्र, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह बरेच मंत्री अनुपस्थित…
Crime News: कारागृहातून सुटताच प्रियकराने अनारकलीच्या डोक्यावर दारुची बाटली फोडली
नागपूर: कारागृहातून बाहेर येताच प्रियकराने डोक्यावर दारूची बाटली फोडून प्रेयसीला जखमी केले. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अनारकली (वय ३५, बदललेले नाव) असे जखमीचे तर राकेश असे हल्लेखोर प्रियकराचे…
१० महिन्यांत २,४७८ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं, सर्वाधिक संख्या अमरावती-मराठवाडा विभागात
नागपूर: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात गेल्या १० महिन्यांत २ हजार ४७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात सर्वाधिक…
हिवाळी अधिवेशनात वाढीव खर्चांची ‘पुरवणी’ सोय, आर्थिक शिस्त की राजकीय अस्थिरता? अंदाज का चुकतात?
नागपूर: दर महिन्याला घराघरांत जमाखर्च लिहिला जातो. सरकारही त्याच प्रकारे वर्षांच्या खर्चाचा ताळेबंद जाहीर करते. घरांमध्ये पगारानंतर महिनाअखेर खर्च वजा जाता जमा किती, हे लिहिले जाते. सरकार मात्र येत्या वर्षात साधरणतः…
झेडपी शाळांची बिकट अवस्था; प्रसाधनगृहांची बोंब, शिक्षकांचीही कमतरता, गरजूंच्या मुलांनी शिकायचेच नाही काय?
नागपूर : जिथे शिक्षादान चालते, तिथेच मुतारीचा वास तुमच्या नाकात शिरतो, यापेक्षा अजून भीषण स्थिती कुठली असू शकते? शिवाय, त्याच शाळांत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पोषण आहाराचीही बोंब आहे. विद्यालये मोडकळीस…
जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मोठी घोषणा; सरकारी कर्मचारी संप मागे घेणार?
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तसेच नागपुरमध्ये अधिवेशन सुरु असलेल्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनही पुकारलं आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
