जिल्हा रुग्णालयाचा गैरव्यवहार आणला विधीमंडळात चव्हाट्यावर.. ९९ कोटीच्या भ्रष्टाचारात चोराच्या हाती चौकशी का ?- आ. गायकवाड
नागपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभार, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हे रुग्णालय उपचारासाठी की, रेफर टू.. साठी? हाच प्रश्न असतो. एका महिलेला रेफर केले जात असतांना तिचा रस्त्यातच झालेला…
गृहमंत्र्यांचे नागपूर होत आहे घरफोड्यांची राजधानी, घर सुरक्षित ठेवायचे कसे? नागपूरकरांचा सवाल
नागपूर : उपराजधानी नागपुरात सध्या काय सुरू आहे, असे कोणी विचारले तर साहाजिकच अधिवेशन हेच उत्तर मिळेल. बरोबरही आहे. मात्र, नेत्यांची मांदियाळी वर्षातून एकदाच नागपुरात येते. उपराजधानीत घरफोड्यांची मांदियाळी मात्र…
स्थलांतरित पक्ष्यांचे आसरे झाले अनाथ! तलावांच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष; अतिक्रमण, प्रदूषणाची समस्या वाढली
पावसाळा संपत असताना गुलाबी थंडीला सुरुवात झाली की, हजारो किमी अंतर कापून उत्तर सायबेरीया, युरेशिया आणि उत्तर गोलार्धातील विविध देशांतील स्थलांतरित पक्षी भारतात दिसू लागतात महाराष्ट्रातही या पक्ष्यांची संख्या असते.…
गुंडापुरीतील हत्याकांड गूढ उकललं! अंधश्रद्धेतून आजीआजोबा अन् नातीचा खून, ९ आरोपी अटकेत
Gadchiroli Crime: जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदशील असणाऱ्या पोलिस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगलव्याप्त गुंडा येथील आजी-आजोबा व नातीच्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ गडचिरोली पोलिसांनी उलगडले असून यात नऊ आरोपींना अटक…
मायबाप सरकार, कुणी लक्ष देणार का? ज्येष्ठ नागरिकांचा राज्यकर्त्यांना सवाल, मागण्या मान्य होत नसल्याने नाराजी
Senior Citizens demands to Government:ज्येष्ठ नागरिक समाजाचा अविभाज्य घटक आहे. कुटुंबाचा ते आधारवड आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून आप्तस्वकीयच नव्हे राज्यकर्त्यांनीही त्यांच्यावर अन्याय केला आहे.…
शेतकऱ्यांवर अन्याय होतोय! अवकाळीची नुकसान भरपाई न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप
काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाला अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपासून वगळण्यात आल्याने आमदार तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. हरकरिताचा मुद्धा उपस्थित करून त्यांनी विधानसभेत याकडे…
‘येत्या 24 तारखेला आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर..’; NCP आमदाराचा सरकारला स्पष्ट इशारा
नागपूर : आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून समाजनिहाय नेत्यांची विभागणी सुरू आहे. शिंदे, फडणवीस सरकारमधील प्रतिनिधीच सोयीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे मराठा समाजात फूट पडायला लागली आहे. जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न…
तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर लागणार ‘मकोका’! भरारी पथकं करणार धडक कारवाई, आत्राम यांची माहिती
राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास शासनाने मनाई आदेश लागू केला आहे. शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी लवकरच भरारी पथके निर्माण करण्यात येणार असल्याची…
दादा, आमच्याबद्दल हे बोलणं बरं नव्हं! अजित पवारांच्या वक्तव्याचा पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांकडून निषेध
‘पीएच.डी. करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ विधान परिषदेतील या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसभर चर्चेत होते. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी निषेध केला. समाज माध्यमांवर…
डीपफेक’वर कायदा होणार? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली माहिती, केंद्रात तयारी सुरु
डीपफेक’ हा चिंता वाढवणारा विषय आहे. यामुळे कोणाचीही बदनामी सहज करता येऊ शकते, त्यातून लोकांमध्ये गैरसमजही पसरु शकतात. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. केंद्रस्तरावर कायदा तयार करण्यात…
