शिरुर, आंबेगावच्या राजकारणात दिग्गज नेत्यांची ताकद; पूर्वा वळसेंचे दौरे वाढल्याने राजकारण बदलणार
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसात जाहीर होण्याची चिन्हे आता निर्माण होऊ लागली आहेत. लोकसभेसाठी शिरुर लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अजित पवार गटाने यावर दावा केल्यानंतर मात्र…
मस्तच! प्रवाशांची लालपरी झाली डिजीटल, एसटी तिकीटाचे पैसे ऑनलाइन देता येणार, खास सुविधा सुरु
पुणे:'राज्य मार्ग परिवहन महामंडळा'च्या (एसटी) बसमध्ये प्रवाशांना तिकिटाची रक्कम ऑनलाइन देता येणार आहे. महामंडळाने प्रवाशांना 'क्यूआर कोड'च्या मदतीने तिकिटाचे पैसे देण्याची सोय केली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार…
लोणी येथील जैन मंदिरात श्री. श्रेयांसनाथ भगवानच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
पुणे जिल्ह्यातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणी (ता. आंबेगाव) येथील जैन मंदिरात श्री. श्रेयांसनाथ भगवानच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते…
आंबेगावातील 98 गावात ‘अवकाळी’मुळे 4 कोटींचे नुकसान – संजय नागटिळक
Manchar News :आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ९८ गावातील नऊ हजार ३९५ शेतकऱ्यांचे तीन हजार १६० हेक्टर ५१ गुंठे क्षेत्रातील जिराईत, बागायत व फळ पिकांचे चार कोटी सात लाख…
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर तुफान वाहतूक कोंडी, ७ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवासी वैतागले
लोणावळा, पुणे: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने आज सकाळपासूनच महामार्गावर वाहनांची गर्दी होण्यास…
पिंपरीला जमते अन् पुण्यात फसते; पिंपरीत ५० टक्के किलोमीटरवर धावते ‘बीआरटी’, पुण्यात केवळ नावापुरती
पुणे : देशात सर्वप्रथम पुण्यात सुरू झालेल्या जलद बस वाहतुकीच्या योजनेला (बीआरटी) पुण्यात घरघर लागली असतानाच शेजारच्या पिंपरी-चिंचवडमध्ये ही योजना सध्या ५० किलोमीटरहून अधिक मार्गांवर ‘धावत’ आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ‘बीआरटी’ सक्षमतेने…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे ते लोणावळा मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द, कोणत्या गाड्या कॅन्सल?
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.अप उपनगरीय गाड्या रद्द करणे...…
पुण्याची पसंत मोरे वसंत, कसबा पेठेत मनसेची बॅनरबाजी, अमित ठाकरेंच्या दौऱ्याआधी वातावरण तापलं
पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणूक का घेतली नाही? यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापले देखील आहे. मात्र आता पोटनिवडणुकीचा कालावधी…
नीरा-देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख निधी
भोर (पुणे) - तालुक्यातील नीरा-देवघर धरण प्रकल्पाअंतर्गत नवीन नीरा-देवघर सिंचन प्रकल्पाला ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या खर्चास केंद्र सरकारने गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
पिंपरी-चिंचवडच्या स्फोटातील इतर दहा जणांची प्रकृती गंभीर; जिल्हाधिकारी ससूनमध्ये, रुग्णांची केली चौकशी
पुणे : तळवडे एमआयडीसी येथील फटाक्यांच्या कारखान्यात आगीमध्ये जखमी झालेल्या दहा रुग्णांना ससून रुग्णालयात सायंकाळी दाखल करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी…
