मोठी बातमी! महाराष्ट्रातील ठाणे, पुण्यासह NIAची देशभरात कारवाई; १० दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. आज (शनिवार) एनआयएने महाराष्ट्रासह देशातील विविध शहरांमध्ये पहाटेपासून कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. राज्यात ठाण्याजवळील…
चाकणला एका अनधिकृत बांधकामाला नोटीस; मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांची माहिती
चाकण : येथील एका बांधकाम व्यवसायिकाने जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर सोमेश्वर मंदिराजवळ मराठी शाळेसमोर लोखंडी पत्राची काही शेड रस्त्याजवळ उभारली आहेत ती अनाधिकृत आहेत. त्या व्यवसायिकाने त्या जागेला पत्रे लावले होते…
‘पैसे दुप्पट’चे रॅकेट सक्रिय; उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन
नागपूर : ‘पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून नागरिकांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय आहे. नागरिकांनी सावध राहावे. बोगस जाहिरातींवर वॉच ठेवण्यासाठी ‘ईओडब्ल्यू’ला (आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा) विशेष सूचना दिल्या जातील. लोकांना…
तळवडे एमआयडीसीमध्ये मोठी दुर्घटना,फटाक्याच्या कंपनीत आग लागून ७ जणांचा मृत्यू
पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील तळवडे परिसरात असणाऱ्या एका फटका गोदामाला आग लागून ७ जण मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये सर्व महिलांचा…
पुणे शहरात आगीच्या घटना वाढल्या, गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या घटनांत लक्षणीय वाढ
पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये पुणे आणि परिसराच्या भागात आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. आज ( शुक्रवार ) पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथील वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या…
आळंदीत १७ डिसेंबरला ‘रिंगण वक्तृत्व स्पर्धा’
पुणे : संतसाहित्याचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं 'वार्षिक रिंगण' तीन वर्षांपासून आळंदी येथे रिंगण वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करत आहे. केवळ संतविचारांवर वाहिलेली ही पहिली वक्तृत्व स्पर्धा यंदा श्री गजानन महाराज शिक्षण…
स्फोटाच्या दणक्याने शटर झाले बंद अन् महिला अडकल्या आत, घडला अनर्थ
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या एका फटाक्याच्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात सहा महिलांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही…
पिंपरीतील जळीत रुग्णांना ‘ससून’चा आधार; औद्योगिक नगरीत जळीत कक्षच नाही, नेमकी अडचण काय?
पुणे : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून, परिसरातील एकाही सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये जळीत कक्ष नाही. परिणामी आगीच्या घटना घडल्यावर जखमींना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्याची…
तळवडे ‘रेडझोन’चे भिजत घोंगडे; अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर, आगीसारखे प्रकार रोखणे अशक्य
पिंपरी : आगीच्या दुर्घटनेनंतर तळवडे येथील ‘रेडझोन’चा कळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘रेडझोन’च्या हद्दीत अनधिकृत बांधकामांमुळे बकालपणा निर्माण झाला असून, आगीसारख्या आपत्कालीन आणि गंभीर घटनांवर अंकुश ठेवणे जिकिरीचे बनले आहे.…
Pune Fire News: पुण्यातील तळवडे दुर्घटना प्रकरणातील मृतांची ओळख पटली, कंपनी मालकासह चौघांवर गुन्हा
पुणे (पिंपरी-चिंचवड) :पुण्यातील पिंपरी येथील तळवडे येथे काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास बर्थडे केकवरील स्पार्कलर्स कॅन्डल कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला तर आठ कामगार यात गंभीर जखमी…
