लोकसभेला भाजप-मित्रपक्षांना महाराष्ट्रात ‘चाळिशी’ गाठणं कठीण, दक्षिण भारतही अवघड, योगेंद्र यादवांचं भाकित
पुणे : ‘राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यांतील विजयामुळे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वारे वाहू लागल्याचे चित्र निर्माण केले जात असले; तरी आगामी लोकसभा निवडणूक एकतर्फी होणार नाही. या…
आगीत बायको-पोर गंभीर जखमी, आता मी कसा जगू, पहाडासारखा बाप कोलमडला, ‘ससून’चं आवारही हेलावलं
पुणे : पुण्यातील पिंपरी तळवडे येथील आगीत पत्नी आणि मुलगी गंभीर भाजल्याचे निगडी येथील गणेश बळीराम राठोड यांना समजताच त्यांनी ताबडतोब ससून रुग्णालय गाठले. पत्नीला आणि मुलीला पाहण्यासाठी त्यांची रुग्णालयामध्ये धावपळ…
Pimpri Fire: दुपारी घरी परतल्या अन् आगीतून वाचल्या, पण जीवाला जीव देणाऱ्या सख्या होरपळल्या; चंद्रकला स्वामींचा कंठ दाटला
पिंपरी :‘नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी कामाला गेले. दर्शनासाठी शनीशिंगणापूरला गेलेली लेक अन् जावई येणार असल्यामुळे दुपारीच घरी परतले. कंपनीला भीषण आग लागल्याचे सायंकाळी समजले. नशीब बलवत्तर म्हणून वाचले; पण मैत्रिणी गमावल्याचे दुःख…
Pune Alandi: विठू माऊलीच्या पूजेचा मान जालन्यातील आडे दाम्पत्याला, दुसऱ्यांदा मिळवला मान
पुणे (आळंदी) : इंद्रायणी काठी, देवाची आळंदी या ओळीप्रमाणे लाखो भाविकांच्या उपस्थितीने अलंकापुरी न्हाऊन निघाली आहे. कार्तिकी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र आळंदी येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाविकांची मोठी रेलचेल…
गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन
पुणे : बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका, लेखिका आणि पुण्यातील गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालिका शोभा भागवत (वय-७६) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. चित्रकार आभा भागवत यांच्या त्या मातोश्री…
थायलंड, बँकॉकला कमी पैशात नेतो सांगून धक्कादायक प्रकार, Tour कंपनीकडून १३ लाखांची फसवणूक
पुणे : थायलंड आणि बँककॉकला जाण्याचं स्वप्न आता सगळ्या युवकांचे झाले आहे. कमी पैशात परदेश फिरण्यासाठी थायलंड आणि बँकॉक हे सामान्य नागरिकांनासाठी सोयीस्कर पडतं. सोयीस्कर पडणाऱ्या या टूर प्रोग्रॅममध्ये लोकांच्या आर्थिक…
माढा मतदारसंघावरुन भाजपात रस्सीखेच, खासदार निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान?
पुणे : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचे दिसते. पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच प्रत्येक मतदारसंघामध्ये व्यूहरचना आखली जात आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून…
आता न्यायासाठी आम्ही सामुहिक आत्महत्या करायची का?
पुणे - 'महापालिकेच्या समाज विकास विभागामध्ये कायमस्वरूपी पदासाठी पात्र असूनही आम्हाला जाणीवपूर्वक डावलले. प्रशासनाने कायमस्वरूपीच्या यादीत, प्रस्तावात दुरुस्ती करण्याचे आश्वासन देऊनही पाळले नाही. त्याबाबत आयुक्तांना विचारणा केल्यानंतर त्यांनी आम्हालाच गुन्हे…
आराम बसची उभ्या असलेल्या माल ट्रकला धडक; 43 जण जखमी, सर्व जखमी नेपाळचे यात्रेकरू
मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता.आंबेगाव) येथे गुरुवारी (ता.७) पहाटे आराम बसने पुढे उभ्या असलेल्या माल ट्रकला धडक दिली. झालेल्या अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी झाले आहे. जखमींवर प्राथमिक…
समृद्धी जीवन घोटाळ्यातील सात वर्षांपासून फरारी आरोपीला अटक
पुणे - देशभरातील ६४ लाख गुंतवणूकदारांची सुमारे पाच हजार कोटींची फसवणूक करणाऱ्या समृद्धी जीवन घोटाळ्यातील फरारी आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सातारा रस्ता परिसरात अटक केली. रामलिंग हिंगे (वय…
