डॉ. प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज फेटाळला
पुणे - देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला पाठविल्याचा आरोपावरून अटकेत असलेला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. आर.…
Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : थंडीच्या आगमनामुळे मॅरेथॉनची उत्कंठा शिगेला
Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : पुणे आणि थंडी हे समीकरण येत्या रविवारी होणाऱ्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनसाठी अगदी वेळेत जुळून आले आहे! गेल्या आठवड्यापर्यंत थंडीचा पत्ता नव्हता, मात्र…
कंपनीची साडेतीन कोटींची फसवणूक करणाऱ्यास पश्चिम बंगालमधून अटक
पुणे - देशभरात नागरिकांना ऑनलाइन पेमेंटची सुविधा देणाऱ्या येरवडा येथील इझी-पे प्रा.लि. कंपनीची साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक केली. उबेद ऊर्फ उब्बेदुल्ला अन्सारी…
मुलांची झोप पूर्ण होणे आवश्यक
पुणे - ‘मुलं कोणत्याही वयोगटातील असोेत त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. झोप अपूर्ण झाल्यास मुलं चिडचिड करतात, कोणत्याही गोष्टीत त्यांचे मन रमत नाही. त्यामुळे अभ्यासातही त्यांचे लक्ष लागणार नाही,…
महापालिकेत समाविष्ट गावांतील शिक्षण अडकले लाल फितीत
कात्रज - समाविष्ट गावांतील शिक्षण सरकारी लाल फितीत अडकल्याचे दिसत आहे. शाळा हस्तांतरास महापालिकेकडून विलंब होत असल्याने कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेकडून शाळा हस्तांतराची…
‘निवडणूका घेणं तुमचं कामचं, पोटनिवडणूक घेणार की…; हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला खडेबोल
पुण्यात भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार पद रिक्त झाले आहे. दरम्यान लोकसभा विसर्जित होण्यास १५ महिन्यांचा कालावधी असतानाही पोटनिवडणूक घेण्यात आली नसल्याने मुंबई उच्च…
पुरोगामी महाराष्ट्र अल्पवयीन गुन्हेगारीत देशात अव्वल; सर्वाधिक गुन्हे ‘या’ दोन शहरात, कोणत्या घटना अधिक?
पुणे : देशात गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुलांचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून गुन्हे घडवून आणण्याची टोळ्यांची पद्धत संपूर्ण…
पीएमपी’ला अंधारात ठेवून ‘बीआरटी’चा काटा, महापालिकेचा गनिमी कावा, एका रात्रीत BRT मार्ग हटवला
पुणे: नगर रस्त्यावरील गुंजन टॉकीज ते रामवाडी दरम्यानची 'बीआरटी' मार्गिका बुधवारी मध्यरात्री हटविण्यात येणार असल्याची पुसटशी कल्पनाही पुणे महापालिकेने 'पुणे महानगर परिवहन महामंडळा'ला (पीएमपी) दिली नसल्याचे समोर आले आहे. 'बीआरटी' उपयुक्त…
माझं खोटं वाटत असेल तर वरिष्ठांना बोलवा… आमदार अपात्रता सुनावणीत दिलीप लांडेंचा दावा
नागपूर : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून नागपुरात सुरू झाली. यावेळी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी आपल्या सुनावणीत महाविकास आघाडीला सुरुवातीपासून विरोध केल्याचे स्पष्ट…
अवकाळीचा पिकांना फटका; आठ हजार हेक्टर शेतीचे नुकसान, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी
पुणे: गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील सात हजार ८६३ हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंबाचे नुकासन झाले होते. त्यासाठी ११ कोटी…
