कृषी पदवीधर पूजा रसाळ यांची स्वप्नपूर्ती, लाकडी घाणा तेलनिर्मिती प्रकल्पातून साधली प्रगती, लाखोंची उलाढाल सुरु
पुणे : पूर्वी महिलांना चूल आणि मूल एवढ्या परिघातच आपलं आयुष्य व्यतीत करावं लागत असे. महिलांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला अन् हळूहळू महिला शिकू लागल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात…
सणसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पदी पारूबाई देवराम दरेकर यांची बिनविरोध निवड
शिरूर - सणसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पदी पारूबाई देवराम दरेकर यांची बिनविरोध निवड तसेच काँग्रेसचे वैभव तात्या यादव यांची व्हाईस चेअरमन पदी मारली बाजी.....! सणसवाडी विविध कार्यकारी…
महिलांसाठी पुणे असुरक्षितच, विनयभंग-अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ,अल्पवयीन मुलींना अधिक धोका
पुणे: देशात महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असतानाच या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी ४५ हजार ३३१ गुन्हे…
पश्चिम महाराष्ट्रात अनेक जुनी संस्थाने, त्यात जुने रेकॉर्ड्स, कुणबीच्या जुन्या नोंदी तपासा विभागीय आयुक्तांचे आदेश
पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील संस्थांनाकडे असलेले जुने रेकॉर्डस् तपासण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरव राव यांनी पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी दिले आहेत. त्यामुळे कुणबीच्या नोंदीसंदर्भातील…
महाराष्ट्रात सव्वासात लाख नवमतदारांचे अर्ज, सर्वाधिक नोंदणी उपराजधानीतून तर पुणे दुसऱ्या स्थानावर
पुणे : मतदार नोंदणीसाठी आता अवघे तीन दिवस राहिले असून गेल्या महिनाभरात सुमारे १४ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये नवमतदारांचे सर्वाधिक सव्वासात लाख अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहेत. नवमतदारांचे…
सातबारा उताऱ्याबाबत मोठी अपडेट; आता नागरिकांचा वेळ अन् पैसेही वाचणार, कसे ते वाचा
पुणे : सातबारा, ‘आठ अ’ उतारा मिळविण्यासाठी आता तलाठ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. आता अवघ्या २५ रुपयांत ‘महा ई-सेवा’ केंद्रात एका ‘क्लिक’वर सातबारा; तसेच ‘आठ-अ’चा उतारा काढता येणार आहे. ‘महा…
ससूनमधून पदमुक्त होण्याची डॉ. संजीव ठाकूर यांना आधीच कुणकुण? डॉक्टर मुलाचाही त्याच दिवशी राजीनामा
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना १० नोव्हेंबरला पदमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याच दिवशी त्यांच्या मुलाने शल्यचिकित्साशास्त्र…
सकाळची शाळा नकोच, राज्यपालांच्या सूचनेला पालकांचाही पाठिंबा, झोपेनुसार वेळ बदलण्याची मागणी
पुणे : मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्यानंतर, त्याला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा मिळत आहे. सध्या सकाळच्या सत्रातील शाळा सात…
Pune Crime News : हडपसरसह नव्याने समाविष्ट गावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट
हडपसर : परिसरात सध्या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट माजला आहे. पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे सारे धंदे थेट चौक, रस्ते, शाळा अशा दर्शनी भागात हातपाय पसरू लागले आहेत. त्यामुळे अनेक…
आधी प्रकल्प गेले, आता पुण्याच्या करंदी गावातील कारखाना पण गुजरातला जाणार ?
पुणे : पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातून आणखी एक कारखाना आता महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा तयारीत आहे. गुजरातच्या राजकोट याठिकाणी पुण्याजवळील करंदी गावातून हा कारखाना जाण्याच्या तयारीत आहे. शिरुर तालुक्यातील करंदी या गावात २००८…
