पुणे

Latest पुणे News

राष्ट्रीय सरपंच पुरस्कारात पुणे जिल्ह्याचा डंका! १४ सरपंचांचा सन्मान, शरद पवारांकडून शाबासकी

पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ५० व्यक्तींचा दरवर्षी दिल्ली येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्यात पुणे जिल्ह्याची मान उंचावली आहे. यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच

KHOZ MASTER KHOZ MASTER

Pune News : WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, पुण्यातील कर्मचाऱ्याची बॉसला मारहाण, iPhone ही फोडला

पुणे : कंपनीच्या बॉसने व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर काढल्याने कर्मचाऱ्याला राग अनावर झाला. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने बांबूने कंपनी अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. इतक्यावर न थांबता बॉसचा महागडा आयफोनही तोडून नुकसान

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे रेल्वेसाठी साखर कडूच, साखरेचे उत्पादन कमी झाल्याने वाहतूक घटली, रेल्वेला कोट्यवधींचा फटका

पुणे : साखर वाहतूक कमी झाल्याचा पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे परदेशात पाठवली जाणारी साखर वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिरूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शहराचीही लोकसंख्या मोठी आहे.रुग्णांना वेळेत व चांगले उपचार शहरातच मिळण्यासाठी येथे १०० खाटांचे सर्व सोयीसुविधांनीयुक्त असे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

शिरूर प्रतिनिधी   शिरूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शहरात सर्व शासकीय कार्यालय आहेत.त्याचबरोबर येथे ग्रामीण रुग्णालयात असून या रुग्णालयात शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातुन तसेच शहरालगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडून पदाचा गैरवापर

पुणे - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुकवर बदनामीकारक चित्र प्रसिद्ध केले होते, त्याविषयी वैचारिक जाब विचारल्याच्या रागातून चाकणकर यांनी पदाचा गैरवापर करून मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे विद्यापीठात पुन्हा मोफत बस सेवा सुरू

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परिसरात ये-जा करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वाजता ही सेवा सुरू होणार आहे. विद्यापीठ परिसरातील सर्व

KHOZ MASTER KHOZ MASTER

महामेट्रोकडून रेल्वे मंत्रालयाची फसवणूक? ९०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप

नागपूर : ‘रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) या संस्थेचे बनावट पत्र लावून मेट्रो प्रकल्पाचे संचालन सुरू केले. मेट्रो प्रकल्पात डिसेंबर २०२२मध्ये ९०० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका

KHOZ MASTER KHOZ MASTER

पादचारी दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत बदल, असा असेल पर्यायी मार्ग

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने येत्या ११ डिसेंबर या पादचारी दिनाच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक, गरूड गणपती चौक दरम्यान वॉकींग प्लाझा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

ललित पाटील प्रकरणी महिला अधिकाऱ्यासह दोघेजण बडतर्फ

पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी एका महिला अधिकाऱ्यासह दोघांना बुधवारी (ता. ६) शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई-पुणे महामार्ग आज जड वाहनांसाठी २ तास बंद

पुणे - पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर वडगाव आणि खंडाळा हद्दीत येत्या गुरुवारी (ता.७) दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत गॅंट्री बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत या महामार्गावरील अवजड वाहनांसह

KHOZ MASTER KHOZ MASTER