महिलांसाठी पुणे असुरक्षितच, विनयभंग-अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ,अल्पवयीन मुलींना अधिक धोका
पुणे: देशात महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असतानाच या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी ४५ हजार ३३१ गुन्हे…
चेष्टेत कॉम्प्रेसर पाईपमधील हवा पोटात सोडल्याने मुलाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : चेष्टा मस्करीतून काॅम्प्रेसर यंत्रातील हवा पाईपद्वारे अल्पवयीन मुलाच्या पोटात सोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.…
Pune News: आधी प्रकल्प गेले, आता पुण्याच्या करंदी गावातील कारखाना पण गुजरातला जाणार ?
पुणे : पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातून आणखी एक कारखाना आता महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा तयारीत आहे. गुजरातच्या राजकोट याठिकाणी पुण्याजवळील करंदी गावातून हा कारखाना जाण्याच्या तयारीत आहे. शिरुर तालुक्यातील करंदी या गावात २००८…
TET Scam Case : तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांची 3 कोटी ६० लाखांची मालमत्ता जप्त
Pune News : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांनी अवैध मार्गाने गोळा केलेली दोन कोटी ८८ लाखांची रोकड आणि १४५ तोळे सोन्याचे…
Pune News : एअर कॉम्प्रेसरने पोटात हवा भरल्याने मुलाचा जागीच मृत्यू
पुणे : चेष्टा मस्करीतून एका तरुणाने एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना हडपसर औद्योगिक वसाहतीतील फूड प्रोसेसिंग कंपनीत सोमवारी घडली.मोतीलाल साहू (वय १६)…
Pune : भिगवण बारामती रस्त्यावर अपघात चार जण जखमी
शेटफळगढे : भिगवण-बारामती रस्त्यावर शेटफळगढे (ता इंदापूर) येथे दोन चार चाकी गाडींचा अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना बारामती येथील महिला हॉस्पिटल ला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये नागेश…
Rupali Chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट, तिघेजण ताब्यात
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत…
Lalit Patil : ललित पाटील पळून गेल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल; भाऊ, साथीदारासह मैत्रिणींचाही समावेश
पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण १४ पैकी सहा आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ललितच्या मैत्रिणी अर्चना…
Pune News : जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना ‘सीईओं’ची कारणे दाखवा नोटीस
पुणे - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी मंगळवारी (ता.५) जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील विविध प्रकारची तब्बल दोन…
Pune School Bus Accident : शाळेवरही पोलिसांनी कारवाई करावी; पालकांची मागणी
Wagholi News - शाळेच्या बस अपघात प्रकरणी केवळ चालकाला दोषी न धरता शाळेवरही कारवाई करावी अशी मागणी पालकांनी लोणीकंद पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वाघोलीतील रायझिंग स्टार स्कूलची ही बस होती.…
