जुन्नरमधील दोन हजार हेक्टरला फटका
नारायणगाव, ता.१ : जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भाजीपाला व फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या वतीने युद्धपातळीवर सुरू केले आहेत. प्राथमिक अहवालानुसार अवकाळी पावसाचा…
कोळवाडीमधील शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर्सचे वाटप
ओतूर, ता. १ : कोळवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. वाघोलीतील विष्णू शेकोजी सातव विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी नसरीन सय्यद व हमिदा मुलाणी यांनी…
स्वायत्त महाविद्यालयांनी थकविले कोट्यवधी रुपये; विद्यापीठाचा कारवाईचा इशारा
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून स्वायत्त झालेल्या बहुतेक महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपयांचे परीक्षा शुल्क थकविण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यापीठाने पाठपुरावा करूनही थकीत शुल्क जमा न केल्यामुळे आता व्यवस्थापन…
गणेशोत्सवात दोन लाखांची वर्गणी न दिल्याने मारहाण
पुणे - गणेश मूर्ती खरेदीसाठी दोन लाख रुपयांची वर्गणी न दिल्यामुळे मेट्रोच्या पुलाचे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात या प्रकरणी शरद हरिभाऊ उगले…
देऊळवाड्यात कार्तिक वारीची लगबग
आळंदी, ता. १ : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य अष्टमी (ता. ५) ते कार्तिक वद्य अमावस्या (ता. १२) या कालावधित होणार आहे. गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्याची…
लोककलावंतांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने स्वतंत्र धोरण आखावे
हडपसर - 'मी स्कॉलरशिपची हुशार विद्यार्थिनी पण, परिस्थितीमुळे शिकू शकले नाही. माझ्यासारखे असे अनेक लोककलावंत आहेत. आमच्याप्रमाणे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये; यासाठी सरकारने स्वतंत्र धोरण आखावे,' असे आवाहन…
शिरूर लोकसभेसाठी आंबेगाव ‘टर्निंग पॉइंट’, दोन मित्रांच्या पावलावर पुढची गणितं
पुणे : लोकसभा निवडणुकांचे येत्या काही महिन्यांत बिगुल वाजतील. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा सध्या होऊ लागली आहे. शिरूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी…
ललित पाटील प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती, ३ महिने आधीपासूनच होतं प्लॅनिंग….
पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ललित पाटील पळून गेला. मात्र, त्यापूर्वी ३ महिने आधीपासूनच ललितने पळून जाण्याचा प्लॅन केला होता, अशी माहिती पोलीस तपासात…
मागासवर्ग आयोगाची उद्या बैठक, मराठा की सर्वच समाजाचे सर्व्हेक्षण, उद्या निर्णय!
पुणे : राज्यात मराठा आरक्षणावरून वादळ उठले असताना मागासवर्ग आयोगाची दुसरी बैठक आता उद्या, शुक्रवारी पुण्यात होणार आहे. केवळ मराठा समाजाचेच की मराठ्यांसह सर्व समाज घटकांचे सर्व्हेक्षण होणार याबाबत बैठकीत…
डॉ. विनायक काळे यांची बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती
पुणे: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी या संदर्भातील आदेश काढला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अधिष्ठाता पदावरून सुरू…
