रात्री ११.४० ला पुणे स्टेशनवर भारत गौरव ट्रेन, ९९ जणांना विषबाधा, प्रवाशांचे प्राण कसे वाचवले?
पुणे: चेन्नईमधून गुजरातमधील पालिताना येथे देवदर्शनासाठी निघालेल्या 'भारत गौरव' ट्रेनमधील ९९ प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. पुणे रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचताच आरोग्य पथकाने रुग्णांवर उपचार केले. त्रास…
चंद्रावर भारतीय स्थानक, चांद्र पर्यटन, इस्रोकडून २०४७ पर्यंतच्या मोहिमांचा प्लान तयार
म. टा. प्रतिनिधी, पुणे: चंद्रावर भारताचे कायमस्वरूपी स्थानक उभे करून देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत (२०४७) चंद्रावरील खनिजे पृथ्वीवर आणण्याची भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) योजना आहे. मानवी चांद्रमोहिमेसोबत भारतीयांचा अवकाशात कायमस्वरूपी वावर…
तरुणानं वाटेत अडवलं; फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी पिशवीत टाकली, नंतर केलं असं काही की तरुणीनं घेतली पोलिसात धाव
पुणे: ‘मला फोन कर. फोन केला नाही, तर अॅसिड टाकेन’ अशी धमकी देऊन तरुणाने तरुणीजवळील पिशवीत त्याचा मोबाइल क्रमांक लिहिलेली चिठ्ठी टाकली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा हात ओढून विनयभंग केल्याचा प्रकार…
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांचा ७० लाखांचा पीएफ लाटल्याचा आरोप
पुणे : सुप्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तब्बल…
डॉ. विनायक काळे पुन्हा ससूनमध्ये, अधिष्ठातापदी नियुक्ती, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आदेश
पुणे : बी. जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत. ते आज (गुरुवार) ससूनच्या अधिष्ठाता पदाचा…
मावळ लोकसभेवर राष्ट्रवादीचाच खासदार येणार,सुनील शेळके यांचा दावा, सेनेच्या श्रीरंग बारणेंचं टेन्शन वाढणार?
पुणे : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्यानं येत्या काळात राजकीय वातावरण तापणार आहे. प्रत्येक पक्षांकडून आपापल्या मतदार संघात दावे ठोकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या…
मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले होते, ते काढता आले नाहीत, कसले बाळासाहेबांचे विचार? राज ठाकरे यांची टीका
पुणे : बाळासाहेबांचे विचार विचार असं सारखं सांगत असता मग सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरोधात सरकार का कारवाई करत नाही? असा खडा सवाल विचारतानाच सरकारचा काही धाक वगैरे…
भारत गौरव रेल्वेतील ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्थानकावर तातडीचे उपचार
पुणे: चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. जवळपास ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. सर्व ४० प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. रेल्वे…
धक्कादायक! समलिंगी संबंधात खंड; तरुणाला राग अनावर, मित्राला गाठलं अन् घडलं धक्कादायक कृत्य
पुणे: पुणे-नगर रस्त्यावर वाघोली परिसरात महाविद्यालयीन तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. प्रेमप्रकरणातून त्याच्या ओळखीतील तरुणाने खून केल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न मिळाली…
गुप्तांग कापून रस्त्यात फेकलं, पुण्यातील अर्भकाचा मृत्यूशी लढा सुरूच; ससून रुग्णालयात उपचार
पुणे: गुप्तांग कापून रस्त्यावर टाकून दिलेल्या नवजात अर्भकाचा गेल्या सात दिवसांपासन मृत्यूशी लढा सुरू आहे. त्या अर्भकावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मूल जन्मल्यावर…
