पुणे

Latest पुणे News

सीबीआयने सादर केलेले पुरावे खोटे? डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपींचा खळबळजनक दावा

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यातील आरोपींनी ‘सीबीआय’ने सादर केलेले पुरावे खोटे असल्याचा दावा केला आहे. खटल्याच्या सुनावणीत बुधवारी न्यायालयाने आरोपींना त्यांचे अखेरचे म्हणणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

देशातील पहिले महिला खुले कारागृह येरवड्यात साकारणार; ११ कोटींचा निधी मंजूर

 येरवडा : देशातील पहिले महिला खुले कारागृह १३ वर्षांनंतर प्रत्यक्षात साकारणार आहे. राज्य सरकारने महिला खुल्या कारागृहासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, कारागृहाची क्षमता १०० असणार आहे. नवीन कारागृह

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोल्फचा बॉल लागून दुचाकीस्वार जखमी; पोलिसात धाव घेतली, गोल्फ कोर्सविरोधात तक्रार दाखल

पुणे: विमानतळ रस्त्यावरून पूना क्लब गोल्फ कोर्सच्या सीमा भिंतीलगतच्या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या तोंडावर गोल्फचा बॉल लागल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याचा प्रकार घडला. यात दुचाकीस्वाराच्या डोळ्याखाली जखम झाली. गोल्फ कोर्समधून बाहेर आलेला

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिल्डरची सासऱ्यासमोर शिवीगाळ, अपमान झाल्याने तरुण दुखावला, व्हिडीओ शूट करत उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका बिल्डरकडे चालक कम सुपरवायझरचे काम करणार्‍या तरूणाने मृत्यूपूर्व व्हिडीओ तयार करून सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरच्या लोकांसमोर आपल्याला

KHOZ MASTER KHOZ MASTER

धुक्याचे बळी, पुणे-नाशिक हायवेवर क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

पुणे : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराजवळ असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तिघा जखमींवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतातील बेरोजगारी कमीच; नारायण राणेंनी थेट आकडेवारीच मांडली

पुणे: ‘देशात २०१३-१४मध्ये बेरोजगारीचा दर ४.९ टक्के होता. तो आता ३.२ टक्के एवढा कमी झाला असून, अनेक विकसित देशांच्या तुलनेत हा दर कमी आहे,’ असा दावा करून केंद्रीय सूक्ष्म, लघु

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिल्डरची सासऱ्यासमोर शिवीगाळ, अपमान झाल्याने तरुण दुखावला, व्हिडीओ शूट करत उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका बिल्डरकडे चालक कम सुपरवायझरचे काम करणार्‍या तरूणाने मृत्यूपूर्व व्हिडीओ तयार करून सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरच्या लोकांसमोर आपल्याला

KHOZ MASTER KHOZ MASTER

अभिषेक बलकवडेने दिले येरवडा कारागृहातील समुपदेशकाला पैसे

अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या येरवडा कारागृहातील समुपदेशकाला अभिषेक बलकवडे याने पैसे दिल्याचे उघड झाले आहे. ललित ससूनमध्ये असताना तो इंगळेशी संपर्कात होता,

KHOZ MASTER KHOZ MASTER

महामार्ग प्रकल्पांसाठी कोट्यवधींच्या निधीची आवश्यकता, १५० एकर जमीन भाडेतत्त्वावर

पुणे : पुणे रिंग रोड, जालना-नांदेड महामार्गासह अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीसाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला (एमएमआरडीसी) कोट्यवधी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी उभारण्यासाठी महामंडळाने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगतच्या एकूण जमिनींपैकी १५० एकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

पतसंस्थांचं कर्ज बुडवणाऱ्यांना चाप बसणार,सहकार विभागाचं मोठं पाऊल, केंद्रासोबत चर्चा सुरु, कायदा बदलणार

पुणे: एकच व्यक्ती अनेक बँकासह पतसंस्थांकडून कर्ज घेऊन कर्ज बुडविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्या प्रकारांना आळा घालता यावा तसेच कर्जदाराची पतसंस्थांना पत कळावी यासाठी ‘सिबील मेंबरशीप’ मिळाविण्यासाठी केंद्र सरकारकडे सहकार

KHOZ MASTER KHOZ MASTER