पुणे

Latest पुणे News

सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांचा ७० लाखांचा पीएफ लाटल्याचा आरोप

पुणे : सुप्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तब्बल

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्याची मेट्रो तातडीने झाली पाहिजे; अजित पवारांचे सूचना, ससून ड्रग्ज प्रकरणातील दोषींवरही केलं वक्तव्य

प्रवाशांना चांगली सेवा मिळावी आणि त्यांचा वेळ वाचावा या यासाठी पुण्यातील सर्व मेट्रो तातडीने झाली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा हिस्सा आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळवून देण्याचे काम

KHOZ MASTER KHOZ MASTER

गावबंदी कराल, हक्कांवर गदा आणाल तर आम्ही गप्प बसणार नाही, क्रांतीभूमीतून भुजबळांचा इशारा

पुणे : आपल्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार प्रत्येक समाजाला आहे. परंतु, गावबंदीसारखे मार्ग अवलंबून कोणी हक्कांवर गदा आणू पहात असेल, तर त्याविरोधात आम्ही आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही.आमच्या हक्कांवर गदा, गंडांतर आणले जाणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा आरक्षणाचा प्रश्न, तानाजी सावंत न बोलताच निघाले,पत्रकार म्हणाला पळ काढताय का? मंत्री भडकले अन् म्हणाले…

 पुणे : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात काय चालले आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. पत्रकारांनी आगीत तेल ओतू नये, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे मराठा आरक्षणाबाबत काय वाटते या

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिंदे समिती का बरखास्त करावी; पुण्यातील पत्रकार परिषदेत छगन भुजबळांनी सांगितले स्पष्टपणे

पुणे : मराठा आंदोलनकर्ते मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात काल ओबीसी नेत्याची सभा पार पडली, सभा दरम्यान जरांगे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी मंत्री छगन

KHOZ MASTER KHOZ MASTER

लैंगिक तस्करीविरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगू सौरिया यांना बाया कर्वे पुरस्कार

 पुणे.दार्जिलिंग येथे लैंगिक तस्करीविरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगू सौरिया यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे यंदाचा बाया कर्वे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (२९ नोव्हेंबर) प्रसिद्ध अभिनेते आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

PMP Bus: अध्यक्ष बदलानंतर प्रशासन ढिम्म; ‘पीएमपी’चे उत्पन्न घटले, बसची संख्याही कमी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली झाल्यानंतर लगेचच्या आठवड्यात ‘पीएमपी’चे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘पीएमपी’च्या प्रतिकिलोमीटर उत्पन्नामध्ये दहा रुपयांची घट

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्याला अवकाळी पावसाचा फटका; ९० हजार हेक्टर पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत

पुणे: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

…तेव्हाच मराठा आरक्षण विषय सुटला असता, राष्ट्रवादीचा उल्लेख करत पृथ्वीराजबाबा थेटच बोलले

पुणे : राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रान पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्याआधीच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी आता मराठा समाजाकडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

एका अतूट नात्याचा सोहळा, पुण्यातील समलिंगी जोडप्याचे २० वर्षांचे नाते साजरे

पुणे : अनेक पुरोगामी गोष्टींची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुणे शहरात केशवबाग फार्म्सच्या हिरवळीवर शनिवारी वेगळाच हृद्य सोहळा रंगला होता. समीर समुद्र आणि अमित गोखले या समलिंगी जोडप्याचा हा ‘रिलेशनशिप कमिटमेंट’ कार्यक्रम होता.

KHOZ MASTER KHOZ MASTER