राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मराठ्यांचा पक्ष, भुजबळ साहेब तुम्ही राजीनामा द्या, समर्थक आक्रमक
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा आणि वेगळी संघटना स्थापन करावी अशी मागणी बहुजन विकास संघटनेचे बाळासाहेब कापरे यांनी केली आहे. त्यासोबत भुजबळांच्या संरक्षणासाठी…
हवेचा दर्जा खालावला; प्रदूषण करणाऱ्या ६०४ जणांना महापालिकेचा दणका, दंडाची रक्कम वाचून व्हाल चकित
पिंपरी: राज्यातील विविध शहरांसह पिंपरी-चिंचवडमधील हवेचा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक, विक्रेते आदी ६०४ जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १३ दिवसांत…
मराठा आरक्षणाचा प्रश्न, तानाजी सावंत न बोलताच निघाले,पत्रकार म्हणाला पळ काढताय का? मंत्री भडकले अन् म्हणाले…
पुणे : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात काय चालले आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. पत्रकारांनी आगीत तेल ओतू नये, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे मराठा आरक्षणाबाबत काय वाटते या…
शिंदे समिती का बरखास्त करावी; पुण्यातील पत्रकार परिषदेत छगन भुजबळांनी सांगितले स्पष्टपणे
पुणे : मराठा आंदोलनकर्ते मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात काल ओबीसी नेत्याची सभा पार पडली, सभा दरम्यान जरांगे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी मंत्री छगन…
Vegetable Prices: आवक वाढल्याने फळभाज्यांच्या दरांत घट, पालेभाज्यांची काय स्थिती? जाणून घ्या आजचे दर
पुणे : गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२६ नोव्हेंबर) गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढल्याने कांदा, हिरवी मिरची, काकडी, फ्लॉवर, कोबी, शिमला मिरची, घेवडा, मटार आाणि पावट्याच्या दरांत घट…
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार
पुणे: मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या लांबीत…
PMP Bus: गो अॅपला पीएमपीकडूनच ‘खो’; नोव्हेंबर महिना संपत येऊनही सुरुवात नाही
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांच्या सोयीसाठी ‘यूपीआय’द्वारे पैसे भरून तिकीट घेण्याची सोय केल्यानंतर या महिन्यात ‘पीएमपी गो’ नावाचे अॅप सुरू केले जाणार होते. प्रवाशांना बसची माहिती घरबसल्या मिळेल…
फक्त मिनरल वॉटर अन् दररोज ५ किलो हरभऱ्यासह डाळींचा खुराक, सात कोटींच्या ‘या’ अश्वाची सर्वत्र चर्चा
पुणे: तब्बल सात कोटी रुपये किमतीचा अश्व असे म्हटल्यास अविश्वसनीय वाटत असेल. पण, होय… पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित देशातील सर्वात मोठ्या देशी गोवंश आणि अश्व पशू प्रदर्शनामध्ये सात कोटी रुपयांचा जातीवंत अश्व…
भाजप लोकसभेच्या २६ जागा लढविणार, देवेंद्र फडणवीसांकडून जागावाटप, अजित पवारांचं ‘नो कमेंट’
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले आहे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले. मी यासंबंधी…
Pune Rain : सातारा नाशिकनंतर अवकाळी पावसानं पुण्याला झोडपलं, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं
पुणे : शिरूर तालुक्यातील बेट भागात अवकाळी पावसाकने मोठा धुमाकूळ घातला आहे. अचानक गारपीट आली आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं या…
