मीनाताई ठाकरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
चिखली:-तालुका प्रतिनिधी खंडाळा मकरध्वज येथील मॉसाहेब मिनाताई ठाकरे विद्यालयात ९ मार्च रोजी २००३ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित…
मासिक सभेला आलेल्या उपसरपंचांची खुर्ची गायब? विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा अजब कारभार
डोणगाव:-तालुका प्रतिनिधी ग्रामपंचायतीने मासिक सभेचे आयोजन केले. उपसरपंचांसह सदस्य जमले. पण, ग्रामपंचायत कार्यालय उघडण्याचा काही पत्ताच नव्हता. माध्यमांना ही बाब सांगताच सरपंचांसह ग्रामपंचायत अधिकारी हजर झाले. सभेला सुरुवात झाली, पण…
कला व वाणिज्य महाविद्यालयात अतिथी व्याख्यान उत्साहात
संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी कला व वाणिज्य महाविद्यालय (वरवट बकाल) येथे मराठी विभागातर्फे १५ मार्च रोजी अतिथी व्याख्यान उत्साहात पार पडले.या व्याख्यानाला 'रोजगाराच्या संधी' असा विषय ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…
टुणकीत महिला आर्थिक विकास महामंडळाची कार्यशाळा
संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील टुनकी बुद्रूक येथील प्रकाश जैस्वाल सभागृहात १७ मार्च रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाची कार्यशाळा उत्साहात पार पडली.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात…
राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी स्थानिक राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या भादोला येथील विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोप १२ मार्च रोजी पार पडला. भादोला (बुलढणा) येथे संस्थाध्यक्ष धृपतराव सावळे, सहसचिव कीर्तिताई…
सत्ताधाऱ्यांकडून गुंडांना संरक्षण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप
बुलढाणा:- जिल्हा प्रतिनिधी गुंडांना संरक्षण देण्याचे काम सरकारमधील मंत्री आणि नेतेच करत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात गुंडगिरी वाढली आहे, असा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १९ मार्चला बुलढाणा…
आपल्याला असलेल्या छंदातून आंनद मिळतो : डॉ. वैशाली निकम
बुलढाणा:-(जिल्हा प्रतिनिधी) शालेय जीवनात मिळणाऱ्या बक्षिसांचे प्रत्येकांच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व असते. आपल्याला छंदामधून आनंदी राहता येते. छंदाची सवय लहानपणापासूनच लागू शकते. छंद असे असतात की त्यातून आनंद तर मिळतोच…
समाजभूषण पुरस्काराने प्रा.डी.एन. झनके सन्मानित
दाताळा:-( विशेष प्रतिनिधी ) स्व.शि.भि. पाटील कनिष्ठ महाविद्यालय पोफळी (ता. मोताळा) येथे कार्यरत असलेले प्रा.डी.एन. झनके यांना नुकतेच समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समर्थ फाउंडेशन आणि एज्युरिक हब (ठाणे)…
‘विदर्भ कबड्डी’च्या कार्याध्यक्षपदी गणेश चौकसे बिनविरोध
खामगाव:-( तालुका प्रतिनिधी ) येथील गणेश चौकसे यांची कबड्डी असोसिएशनच्या विदर्भ (नागपूर) या संघटनेच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. कबड्डी असोसिएशनच्या विदर्भ (नागपूर) ची विशेष सर्वसाधारण आमसभा नुकतीच अकोला येथे…
पदाधिकाऱ्यांनी संघभावनेतून कार्य केल्यास जिल्हाशाखा राज्यात अव्वल स्थान प्राप्त करेल : हेलोडे
शेगाव:-( तालुका प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघ भावनेतून कार्य केल्यास राज्यात द्वितीय स्थानावर असलेली बुलढाणा (उत्तर) जिल्हाशाखा राज्यात अव्वल स्थान प्राप्त करेल, असा दृढ विश्वास समता…
