बुलढाणा

Latest बुलढाणा News

अखेर शेळगाव आटोळ येथील पाणीपुरवठा वर्षभरानंतर पूर्ववत! ग्रामस्थांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

चिखली:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तब्बल वर्षभर बंद होती, त्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. अखेर आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे झाले आणि गावाचा पाणीपुरवठा

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्रंथदिंडी, वाचन संस्कृतीसह मराठीचा जागर! ग्रंथोत्सवाचा समारोप : वाचनप्रेमींची ग्रंथ खरेदी

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे गर्दै वाचनालयाच्या सभागृहात दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, व्याख्यान, कविसंमेलनासह परिसंवादात वाचन संस्कृतीचा जागर करण्यात आला. ग्रंथप्रदर्शनातून वाचक तसेच ग्रंथालय चालकांनी पुस्तक खरेदीही केली. ग्रंथोत्सवाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीत शेतकरी पुत्रांचे आंदोलन; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस उपवास !

चिखली:-तालुका प्रतिनिधी  राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सहवेदना दिनानिमित्त चिखलीतील शेतकरी पुत्रांनी एक दिवसाचा उपवास करून आंदोलन केले.राज्यभर १९ मार्च रोजी शेतकरी सहवेदना दिवस पाळला जातो.

KHOZ MASTER KHOZ MASTER

सैलानी संदल सोहळ्यात भाविकांची गर्दी ! पिं. सराई आणि सैलानी यात्रेत पोलिसांचा बंदोबस्त

पिंपळगाव सराई:- विशेष प्रतिनिधी  सैलानी बाबांच्या संदल सोहळ्यानिमित्त पिंपळगाव सराई आणि सैलानी यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. १९ मार्च रोजी रात्री आठ वाजता पिंपळगाव सराई येथील बाजार गल्लीत भाविकांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

भूमिगत गटारसाठी ३८५ कोटींचा निधी खामगाव शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित!

खामगाव:-तालुका प्रतिनिधी शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी ३८५ कोटी रुपयांच्या निधीतून भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत शहरातील प्रमुख नाल्यांची स्वच्छता करून त्यांचे रूपांतर आधुनिक मलनिस्सारण यंत्रणेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

बियाणी यांच्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या वाल कंपाऊंडनजीक आग

मूर्तीजापूर:-विशेष प्रतिनिधी येथील मेन रोड श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालया जवळ अरूण मनोहरलाल बियाणी यांची जुनी जिनींग प्रेसींग फॅक्टरी आहे. सध्या स्थितीत ते बंद असुन जिनींगच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवजयंतीनिमित्त बाळापूर शहरातून मिरवणूक

बाळापूर:-तालुका प्रतिनिधी  छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती सोमवार दि.१७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी बाळापूर शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याच प्रमाणे बाळापूर शहर शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने

KHOZ MASTER KHOZ MASTER

तळणी येथील जगदंबा मातेचा रविवारी यात्रा महोत्सव हजारो भाविकांची राहणार उपस्थिती

मोताळा:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील तळणी येथे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जगदंबा माता यात्रामहोत्सव सोहळ्याचे आयोजन २३ मार्च रोजी करण्यात आले आहे. येथे हजोरो भाविक हजेरी लावतात. गावाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा

KHOZ MASTER KHOZ MASTER

लक्ष्मी मुक्ती योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा : भूषण पाटील

लोणार:-तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने सण १९९२ मध्ये काही सामाजिक संघटनांनी सुचविल्या नुसार स्त्रियांचे हक्क सुरक्षित रहावे, या साठी लक्ष्मी मुक्ती योजना सुरू केलेली आहे. या योजने नुसार महिलांना त्यांच्या पतीच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर वसलेल्या डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरु आहे. रुग्ण सकाळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी जातात. मात्र, वैद्यकीय अधिकारी हजर

KHOZ MASTER KHOZ MASTER