बुलढाणा

Latest बुलढाणा News

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ‘मध्ये राज्यात बुलढाण्याचे नाव चमकवा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेतला आढावा : संस्थेला येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी यंत्रणा प्रमुखांनी सहकार्य करण्याचे निर्देश

देऊळगाव राजा :-तालुका प्रतिनिधी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार'मध्ये राज्यात बुलढाणा जिल्हा अव्वल आणण्यासाठी काम करा. तसेच संस्थेला येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी यंत्रणा प्रमुखांनी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीत शेतकरीपुत्रांचा आक्रोश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन

चिखली:-तालुका प्रतिनिधी शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी १९ मार्च रोजी चिखलीत एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्राहकांनी सजग असायला हवे : वैशाली गावंडे

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  ग्राहकांच्या संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदे, ग्राहक तक्रार निवारण समिती, ग्राहक मंच सारखे दालने आहेतच. मात्र ग्राहकांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेऊन उत्पादक, विक्रेते, व्यापारी वर्ग सोबतच ग्राहकांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सामाजिक दातृत्व अंतर्गत कार्यक्रमाला प्रतिसाद

पाडळी शिंदे:-विशेष प्रतिनिधी नागरिकांच्या सुकर जीवनमानासाठी शासनाने हमी दिल्या प्रमाणे शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत पाडळी शिंदे व सावखेड नागरे येथे १९ मार्च रोजी सामाजिक दातृत्व कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

नरवेल आरोग्य उपकेंद्रात सुरक्षा गार्डसह आरोग्य सेविकेची नियुक्ती करा

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील नरवेल येथील आरोग्य उपकेंद्रात सुरक्षा गार्ड, आरोग्य सेविका (एनएम), ओपीडीएनएम देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत व शहर प्रमुख गजानन ठोसर यांनी केली आहे.तालुका

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगाव परिसरातील शिवरस्त्याने घेतला मोकळा श्वास

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या गोहोगाव शिवारातील शिवरस्त्याने शेतरस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेमुळे मोकळा श्वास घेतला.मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत डोणगाव परिसरात येणाऱ्या गोहोगाव शिवारात महसुल विभागाच्या वतीने शेतरस्ते मोकळे करण्याची

KHOZ MASTER KHOZ MASTER

खरेदी विक्री संस्थेच्या वतीने शासकीय भावात तूर खरेदीस सुरुवात

लोणार:-तालुका प्रतिनिधी  खरेदी विक्री संस्थेच्या वतीने शासकीय भावात शेतकऱ्याकडून तूर खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली असून शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी यांच्या हस्ते तुर विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांचा रुमाल टोपी

KHOZ MASTER KHOZ MASTER

खडकपूर्णा पाणी वापर संस्थांच्या कार्यक्षेत्रातील कामे मेपूर्वी पूर्ण करणार खडकपूर्णा प्रकल्प व पाटबंधारे विभागाची पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाही

देऊळगाव घुबे:-विशेष प्रतिनिधी  खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रातील अपूर्ण कामे, त्यावरील उपाययोजना व सदर बाबतीत उद्भवणाऱ्या अडीअडचणींबाबत पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींसोबत खडकपूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांसह पाटबंधारे प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालील

KHOZ MASTER KHOZ MASTER

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस निवृत्ती तांबे यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण तसेच इतर मागण्यांबाबत मलकापूर तहसीलदार यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

एसपीएम महाविद्यालयाचा धोडप येथे पालक मेळावा उत्साहात

चिखली:-तालुका प्रतिनिधी  स्थानिक एस.पी.एम.स्व. तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे १८ मार्च रोजी धोडप येथिल बौद्ध विहार परीसरात प्राचार्य डॉ. सुभाष गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात पालक मेळावा समिती समन्वयक प्रा.डॉ. दिलीप

KHOZ MASTER KHOZ MASTER