पहूर कसबे स्मशानभूमीतील सांत्वन शेडचे काम पूर्णत्वास विक्रम घोंगडे यांच्या भीक मांगो आंदोलनाचे यश – आंदोलनातून जमा निधीतून बैठक बाकाचे लोकार्पण
गोकुळसिंग राजपूत :–(जामनेर प्रतिनिधी) पहुर , ता . जामनेर ( ता . १४) जामनेर तालुक्यातील पहुर कसबे गावातील वैकुंठ धाम स्मशानभूमीत सांत्वन शेडचे रखडलेले काम पूर्णत्वास आले असून ग्रामपंचायत सदस्य…
गटार योजनेचे खोदकाम सुरू असताना आढळले भुयार
सिंदखेड राजा :- ( तालुका प्रतिनिधी ) सध्या सिंदखेडराजा येथे नगरपरिषद मार्फत भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. सदर काम सुरू असताना ऐतिहासिक व पुरातन सावकार वाड्याच्या दक्षिण दिशेला साधारणत…
भानुदास, एकनाथाच्या जयघोषात सोमपुरी महाराजांच्या पायी दिंडीचे प्रस्थान
वर्दडी बुद्रुक :-( तालुका प्रतिनिधी ) संत एकनाथ महाराज यांच्या पैठण येथील जलसमाधी (नाथषष्ठी ) सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमपुरी बाबांच्या पालखीचे १२ मार्च रोजी पैठणकडे प्रस्थान झाले. प्रारंभी सकाळी दिंडी…
शिवाजी महाविद्यालयात पर्यावरणपूरक रंग निर्मिती कार्यशाळा
मोताळा :- ( तालुका प्रतिनिधी ) स्थानिक शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनात एकदिवसीय पर्यावरण पूरक रंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन १३ मार्च रोजी करण्यात…
सामाजिक कार्यामुळे संदीप शेळकेंचे राजकीय भवितव्य उज्ज्वल : जालिंदर बुधवत रक्तदान महायज्ञाचा समारोप : राज्यात २७०० पिशव्या रक्त संकलित
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून गेली २३ वर्षे संदीप शेळके सहकार आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. समाजोपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.…
बंजारा समाजाच्या प्रथा, रुढी, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवणारे लेंगी गीत * आ. सौ. श्वेताताई महाले यांनी तांड्यावर साजरी केली रंगपंचमी
चिखली :-( तालुका प्रतिनिधी ) बंजारा समाजाने आपल्या अनोख्या वैशिष्ट्यपूर्ण होळी खेळण्याच्या परंपरेने आपल्या समाजाच्या लोककला जिवंत ठेवलेल्या आहेत. जागतिकीकरणाच्या वाऱ्यात "मूळ" सोडण्याची रीत जोरात सुरु असतांना देखील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये…
चिखलीत फुले-आंबेडकर जयंती समितीची 2025 साठी कार्यकारणी जाहीर* *▪️फुले-आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी श्रीकांत शिनगारे यांची निवड*
चिखली :-( तालुका प्रतिनिधी ) चिखली शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीने 05 मार्च रोजी झालेल्या बैठकीत फुले-आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025 च्या युवा सामाजिक कार्यकर्ते असलेले श्रीकांत शिनगारे यांची अध्यक्षपदी…
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोला जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात आले
अकोला :- ( विशेष प्रतिनिधी ) बिहार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करावे व हे बौद्ध विहार ब्राह्मणांच्या हातातून घेऊन बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे.या विहारात ज्या ट्रस्टवर 5…
लोणारच्या ५ जणांचे मोठे कांड; “काळ्या जादुसाठी”पांढऱ्या कारमध्ये घेऊन गेले १० लाख रुपयांचा “हा” सापः छत्रपती संभाजीनगरात गेल्यावर….
लोणार :-( तान्हाजी मापारी ) काळ्या जादूसाठी मांडुळ नावाच्या सापाची तस्करी करणाऱ्या ५ जणांचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पाचही आरोपी लोणारचे आहेत.. लोणारवरून मांडूळ जातीचा ४ किलो वजनाचा साप घेऊन…
राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये धूलिवंदनाचा जल्लोष
देऊळगाव राजा :-( दत्ता हांडे ) देऊळगाव राजा :-( दत्ता हांडे ) "उधळूया रंग आनंदाचे, क्षण साजरे करूया होळीच्या सणाचे" "अरे, बुरा ना मानो, होली है" अशा उत्साहात राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये दि. 13 मार्च…
