समर्थ कृषी महाविद्यालयात होळी उत्साहात साजरी …
देऊळगाव राजा :-( दत्ता हांडे ) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होळी साजरी करण्यात आली यावेळी श्री गजानन महाराज कृषी व…
राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये आरोग्य तपासणी शिबिर
देऊळगाव राजा :-( दत्ता हांडे ) आरोग्य, हीच खरी धन संपदा" या म्हणीचा वारसा घेत देऊळगाव राजा शहरातील एकमेव CBSE स्कूल म्हणजेचं राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये आरोग्य तपासणी शिबिर अंतर्गत…
लोणार शोलेतील गब्बर आधीच विचारत होता ‘होली कब है? शोलेतील गब्बर आधीच विचारत होता ‘होली कब है?’ होळी आली अन् सर्व रंगीन माहोल बनला !
मेहकर :-(शहर प्रतिनिधी ) नेहमीच होळीला सोंग घेऊन परंपरा पाळणारे मेहकर आगाराचे सेवानिवृत्त रोखपाल प्रकाश मादनकर यांची ढासळती प्रकृती साथ देत नसली तरी त्यांनी यंदा अल्लू अर्जुन अर्थात पुष्पा साकारुन…
सख्ख्या भावानेच केला भावाचा खून; संग्रामपूर हादरले
संग्रामपूर :-( तालुका प्रतिनिधी ) संग्रामपूर तालुक्यातील खिरोडी येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सख्या दोन भावांमध्ये वाद होऊन मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस सुत्रांनी…
अवैध मुरूम उत्खननाची तक्रार कचऱ्याच्या डब्यात; मुरूमचोरीतून शासनाला लाखोंचा चुना !
सिंदखेडराजा :-( तालुका प्रतिनिधी ) निमगाव वायाळ येथील सरकारी ई-क्लास जमिनीवर हजारो ब्रास अवैध मुरूमाचे उत्खनन जेसीबी व टिप्परद्वारे करून शासनाला लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करून हा दंड…
लोणारमध्ये अग्नीतांडव..! कलेक्टरच्या स्वागतासाठी साफसफाई अन् कचरा जाळला, २०० एकरातील दुर्गाटेकडीवरील वनराई पेटली
लोणार :-( तान्हाजी मापारी ) लोणार मध्ये आज, १२ मार्चला मोठे अग्रीतांडव पाहायला मिळाले. लोणी रोडवरील दुर्गा टेकडी परिसरात असलेल्या वनराईला भीषण आग लागली. या आगीत शेकडोंच्या संख्येतील वृक्ष आगीच्या भक्षस्थानी सापडले. याशिवाय वनराईत…
शेळगाव आटोळ मध्ये चौकात फडकतोय भगवा! भगवा झेंडा काढू देणार नाही, तरुणांची भूमिका….
चिखली :-( तालुका प्रतिनिधी ) चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील एका चौकात रात्री कुणीतरी भगवा झेंडा रोवला आहे. हा भगवा झेंडा डौलाने फडकत आहे.. भगव्या झेंड्यामुळे रहदारीस कोणताही अडथळा निर्माण…
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले एका वर्षासाठी ६ जिल्ह्यातून तडीपार कारवाई अन्यायकारक; शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष
बुलडाणा :-( शाहिद शहा ) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी असलेले डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिऱ्यांनी एका वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली आहे.विशेष म्हणजे…
देऊळगाव राजा येथे जागतिक महिला दिन साजरा; कर्तबगार महिलांचा सत्कार
देऊळगाव राजा :-( दत्ता हांडे ) जनसेवा सामाजिक संघटना, तालुका सेवानिवृत्त संघ, व पत्रकार संघ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन शासकीय विश्रामगृह…
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा एल्गार मोर्चा* शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : राहुलभाऊ बोंद्रे
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) महायुती सरकारकडून निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वारंवार सांगण्यात आले. जाहीरनाम्यात सातबारा कोरा करु, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात…
