बुलढाणा

Latest बुलढाणा News

पुण्यातील चौका -चौकात झळकले रविकांत तुपकरांच्या स्वागताचे बॅनर..

पुणे /बुलढाणा :  बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी )            क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या स्थापनेनंतर राज्य कार्यकारिणीची पहिली बैठक पुण्यात ३ मार्च रोजी होत आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

वढव ते शेंदुर्जन ३८ किमी रस्त्याचे भूमिपूजन* मेहकर मतदारसंघात विकास पर्वाला सुरुवात झाली : आ.सिद्धार्थ खरात

मेहकर-लोणार मतदार संघातील अनेक प्रश्नांना आमदार झाल्यापासून हात घातला आहे. दोन महिन्याच्या काळत वढव गावासाठी १० लाख रुपयांचा निधी दिला आहे. आता वढव ते शेंदुर्जन हा लांबीने ३८ किलोमीटरचा तर

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुचाकी अक्षरशा पेटली.. परंतु नशीब बलवत्तर होतं

बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) आता थोड्या वेळापूर्वी मोठी घटना घडली.. खामगाव-बोथा मार्गावर एका दुचाकीस्वाराचा अपघात झालाय. दुचाकी अक्षरशा पेटली.. परंतु नशीब बलवत्तर होतं म्हणून दुचाकीस्वार बचावला असल्याची माहिती मिळते

KHOZ MASTER KHOZ MASTER

साखरखेर्डा येथे वाळूमाफियांचा राडा; जोरदार दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या

साखरखेर्डा :-(  तालुका प्रतिनिधी ) खडकपूर्णा नदीपात्रातून दररोज रात्री सुसाट वेगाने अवैध वाळू वाहतूक सुरूच असून, या वाळूमाफियात टोळीयुध्द भडकल्याची घटना साखरखेर्डा येथील एका पेट्रोलपंपावर दि. २५ फेब्रुवारीरोजी रात्री पहावयास मिळाले. आपले बिंग

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना नेत्या अॅड. जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बुलढाणा :- ( जिल्हा प्रतिनिधी ) नीलम गोहे या उद्धव ठाकरे यांनी केलेले उपकार विसरल्याची टीका शेळके यांनी यावेळी केली. त्या म्हणाल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई येथे खामगांव ते जालना मंजूर झालेल्या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपल्या हिश्याचा ५०% निधी उपलब्ध

आज विधान भवन मुंबई येथे खामगांव ते जालना मंजूर झालेल्या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपल्या हिश्याचा ५०% निधी उपलब्ध करून हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरु करावा या मागणी साठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर, लोणार तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा,त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची आ. सिद्धार्थ खरात यांची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

मेहकर :-( शहर प्रतिनिधी ) मेहकर व लोणार या दोन तालुक्यात अनुक्रमे ९२ व ६५ अशा सुमारे दिडशे गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत कामे सुरु आहेत. या जलजीवन योजनेच्या कामात प्रचंड अनियमितता

KHOZ MASTER KHOZ MASTER

पक्षी निरिक्षणाचा छंद म्हणजे ताठ मानेने जगण्याचा मंत्र. -अमोल सांवंत

बुलढाणा :-( शाहिद शहा )  चला मैत्री करूया पक्षांची या पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा वन विभाग व मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यामानाने दि. 22 व 23 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते

KHOZ MASTER KHOZ MASTER

केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आयुष मंत्रालयाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद …!

बुलढाणा :  -( जिल्हा प्रतिनिधी ) केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या "देश का प्रकृती परीक्षण" या अभियानात 1 कोटी 29 लाखांहून अधिक नागरीकांचे प्रकृती परीक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड

KHOZ MASTER KHOZ MASTER

माजी सभापती यशवंतराव धावे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मोताळा :-( तालुका प्रतिनिधी ) पंचायत समितीचे माजी सभापती यशवंतराव धाबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे

KHOZ MASTER KHOZ MASTER