बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे लॉन, प्रेक्षक गॅलरी,व डे-नाईट मैदानाचा भूमिपूजन सोहळा धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमती मितालीजी राज यांच्याहस्ते संपन्न झाला…!
बुलढाणा:-( जिल्हा प्रतिनिधी ) शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर…
ओम सोनुने महाराष्ट्र क्रिकेटचा स्टार समालोचक..!
क्षेत्र कोणतेही असो, जिद्द आणि चिकाटी असेल तर जीवनात यश मिळतेच. सातत्य, संयम आणि परिश्रम याच्या जोरावर स्थानिक मेहकर तालुक्यातील संवेदनशील गांव म्हणून ओळख असलेले देऊळगांव साखरशा या गावचे सुपुत्र,…
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम योजनेअंतर्गत सहभागी करून घ्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले संबंधित विभागाला निर्देशित
बुलढाणा :- ( जिल्हा प्रतिनिधी ) पीएम कुसुम योजनाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्या असे निर्देश केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव…
दाभाडी हत्या प्रकरणाचा उलगडा – डॉक्टर पतीच निघाला खुनी!
बुलडाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या दाभाडी मर्डर प्रकरणाचा खुलासा अखेर झाला आहे... स्वतः डॉ. गजानन टेकाळे यानेच पत्नी माधुरीचा जीव घेतल्याचा खुलासा झाला आहे. बायकोचा खून करून…
बुलडाण्याच्या सामान्य रुग्णालयात पाच लाखांत एक अजब घटना…
बुलडाणा :- ( जिल्हा प्रतिनिधी ) बुलडाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात २८ जानेवारीला सकाळी एक अनोखी घटना समोर आली. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेची सोनोग्राफी केली असता बाळाच्या पोटात आणखी अर्भक असल्याचे तपासणीत आढळून…
जिल्ह्यातून ३० दिवसांत ७० मुली बेपत्ता ….
बुलडाणा : - ( जिल्हा प्रतिनिधी ) बुलढाणा जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांचे प्रमाण काही कमी होतांना दिसत नाही.. विशेषतः लग्नसराई सुरू झाल्यानंतर हा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसते.…
राळेगण सिद्धी,हिवरे बाजार व पाटोदा च्या धर्तीवर आमदार मनोज कायदे यांचे उंबरखेड ग्राम आदर्श करूया..वनश्री जनाबापू मेहेत्रे यांचे उंबरखेड वासीयांना आवाहन..
देऊळगाव राजा :-( दत्ता हांडे ) "गाव करी ते राव न करी", "तुझं गावच नाहीका तीर्थ तू उगीच कशाला फिरतो" या उक्तीनुसार आपले गाव आपली ओळख व अस्मिता मानून गावातील प्रत्येकाच्या सुख,शांती, आनंद,समाधान,आरोग्य स्वावलंबन व…
अमृतसर येथे बाबसाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या वर कठोर कार्यवाही करण्यात यावी- भीम आर्मी
खामगांव:- ( शहर प्रतिनिधी ) एकीकडे भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशामध्ये साजरा केला गेला याचे कारण असे की डॉक्टर बाबासाहेच आंबेडकर यांनी या भारताच संविधान लिहिलं आणि २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान…
जयस्तंभ चौकात पोलीसच पोलीस
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) कमीत कमी वेळेत आणि अचूक ठिकाणी मनुष्यबळ पोहोचणे हे पोलीस यंत्रणेचे कर्तव्यच! आणि हाच उद्देश समोर ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आज बुलढाणा येथील जयस्तंभचौकात क्विक…
रविकांत तुपकरांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडला पिकविमा व नुकसान भरपाईचा प्रश्न…..
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) पिकविमा आणि नुकसान भरपाई हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा हा प्रश्न घेऊन रविकांत तुपकर गल्ली ते दिल्लीपर्यंत लढा देत आहेत. 28 जानेवारी रोजी…
