उबाठा शिवसेना उमेदवार खरात यांच्या प्रचाराचे साहित्य चोरीला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा :
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोडसाळपणा केल्याची तक्रार मेहकर. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ खरात हे विधानसभा निवडणूक लढवीत असून त्यांचे प्रचारासाठीचे साहित्य व मॉनिटर…
दडपशाहीला झुगारून उत्स्फूर्त मतदान करा- संदीपदादा शेळके
बुलडाणा : दडपशाही, गुंडागर्दीला झुगारुन नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन उबाठा पक्षाचे जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके यांनी केले. संदीपदादा शेळके यांनी आज सहकुटुंब मतदान केल्यानंतर सोशल मिडियावरून…
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन : मतदान केंद्रावर मोबाईल बंदी असताना सर्रास वापर सुरू
खामगाव : विधानसभा मतदार संघात नियमांची ऐशी तैशी.. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन. मतदान केंद्रात आणि मतदान केंद्राच्या आवारात 100 मीटर पर्यंत…
स्री सन्मान ‘ हे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे वैशिष्ट्य !* 52 वर्षानंतर जयश्रीताई शेळके यांच्या रूपाने महिलेलाच आमदार करण्याचा बुलडाणाकरांचा निश्चय …
बुलडाणा : राजकीय सामाजिक जीवनात फुले, शाहू, आंबेडकर यांना आराध्य दैवत मानत वाटचाल करणाऱ्या आणि राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले ,माता रमाई कन्या ही जयश्रीताई सुनील शेळके यांची ओळख. बुलडाणा विधानसभा मतदार…
पातुर येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३१ पेट्या सेवन स्टार देशी दारू जप्त…
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टि के व्ही चौकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. अकोला जिल्हा सेक्टर पेट्रोलिंग करत असताना, ठाणेदार शंकर शेळके यांच्या…
मताची बोहणी करण्यासाठी साठी समर्थकांची धडपड
बुलढाणा, 20 नोव्हेंबर : आपल्या सगळ्यांना बोहनी म्हणजे काय हे माहित आहे. दिवसाचा पहिला व्यवहार, पहिला ग्राहक, पहिली विक्री, पहिली आवक, ही विक्री विनासायास व्हावी, विक्रीची किंमत जास्तीत जास्त असावी…
लोकशाही अन संविधानाच्याबाजूने मतदान करा- जयश्रीताई शेळके मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी साधला संवाद
बुलडाणा :पुढील पाच वर्षे आपल्या भविष्यासाठी महत्वाची असणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने विचार करुन लोकशाहीच्या, संविधानाच्या बाजूने मतदान करावे, असे आवाहन बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या महाविकास च्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी…
पहिल्या दोन तासात बुलढाणा जिल्ह्यात असे झाले मतदान ! सकाळी ९ वाजेपर्यंत कुठल्या मतदारसंघात किती मतदान झाले? चिखलीत सर्वात कमी मतदान….
बुलडाणा : राज्यातल्या २८८ विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानुसार मलकापूर-७.१२ टक्के बुलडाणा -…
भगीरथ, गरुडझेप, सलाम बळीराजा, ग्रामदरबार प्रकल्पांना मतदार देताहेत उजाळा ! – राहुल भाऊ बोद्रे यांनीच केला चिखली मतदारसंघाचा शाश्वत विकास !
चिखली : विश्वास ठेवा बदल होणार..! हे बीद्र घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बौद्र यांनी मतदारांना आवाहन केले होते. त्यानंतर मतदारांनी टाकलेला विश्वास राहुल भाऊ…
गायत्री शिंगणें विकासाची क्रांती घडवून आणणार ! – स्व. भास्करराव शिंगणे यांच्या पत्नी प्रभावती काकूंनी काढले पत्रक ! -डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पायाखालची वाळू सरकली! – गायत्री शिंगणे बॅटीने गगनभेदी मताधिक्याचा चेंडू टोलविणार !
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात काका विरुद्ध पूतणीचा सामना रंगत आहे. काका डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी शरद पवार गटातून तर पुतणी गायत्री शिंगणे बॅट या निशाणीवर निवडणूक लढविण्यासाठी आमने-सामने…
