बुलढाणा

Latest बुलढाणा News

विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज! उद्या, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात, प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबल; पोलीसांचा चोख बंदोबस्त;

बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगांव व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी केले स्पष्ट

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी यंदा विक्रमी मतदान झाले. आता निकालाचे वेध लागले असून शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात कोणाचे सरकार येणार आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा विधानसभेत मतदानाचा टक्का घसरला ….! फायदा कुणाला होणार …!! बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबरला शांततेत मतदान झाले मतदानाची अंतिम टक्केवारी ही प्रशासनाने जाहीर केली आहे

त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे खामगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये 76.06 टकके त्यानंतर जळगाव जामोद मतदारसंघांमध्ये 73.54% चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये 72.07% मलकापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 71.17% सिदखेडराजा मतदारसंघांमध्ये 17.22% मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये 68.97% आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

जनतेने ठरवला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा; शिंदे, फडणवीस, ठाकरे, दादा की नाना? सर्वाधिक पसंती कुणाला? चक्रावणारे आकडे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर ऍक्सेस माय इंडिया संस्थेचा एक्झिट पोल समोर आला आहे. यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला

KHOZ MASTER KHOZ MASTER

मशालीचा लखलखाट होणार? की धनुष्यबाण नेम साधणार?

बुलढाणा सात विधानसभा मतदारसंघात 62.84 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या उबाठा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्यात थेट

KHOZ MASTER KHOZ MASTER

हार्ट बीट वाढले.. उमेदवारांचे देव पाण्यात! -लाडक्या बहिणींनी वाढवला मतदानाचा टक्का; कोणकोणत्या भावांना बसणार धक्का ? – ‘येऊन येऊन येणार कोण?’ रात्रभर पदाधिकाऱ्यांचा उहापोह ! – जिल्ह्यात 115 उमेदवारांसाठी उद्या मतमोजणी, जय्यत तयारी!

बुलढाणा :सातही विधानसभा मतदारसंघातील तुल्यबळ उमेदवारांचे हार्ट बीट वाढले असून, त्यांनी आपले देव पाण्यात ठेवल्याचे दिसून येत आहे. दरम्यान 'येऊन येऊन येणार कोण?' असा रात्रभर पदाधिकाऱ्यांचा उहापोह बंधद्वार चर्चेत करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्ट्रॉगरूमला त्रिस्तरीय सुरक्षा, केंद्रीय सुरक्षा दलही तैनात, चोख बंदोबस्त

बुलडाणा : निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी सायंकाळी सहा वाजता पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम सातही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयी असलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित पोहोचविण्यात आल्या. सात मतदारसंघातील स्ट्रॉगरूमच्या ठिकाणी जवळपास २५० शस्त्रधारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ञ्ज; ११५ उमेदवारांचा होणार फैसला उद्या सकाळी ८ वाजतापासून होणार मतमोजणी : २२ ते २५ फेऱ्या होणार!

बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, पोलिस बंदोबस्तात होणाऱ्या मतमोजणीतून सात विधानसभेच्या ११५

KHOZ MASTER KHOZ MASTER

उद्या होणार फैसला : वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार! जिल्ह्यात महायुती पत राखणार की महाविकास आघाडीची सरशी होणार?

बुलढाणा : गेल्या पाच वर्षांत राजकारणातील अनिश्चिततेमुळे वातावरण ढवळून निघाले असून, विधानसभा निवडणुकीत आता महायुती पत राखणार की महाविकास आघाडीची सरशी होणार, याकडे लक्ष लागले आहे. उद्या, शनिवारी मतमोजणी होत

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची

KHOZ MASTER KHOZ MASTER