बुलढाणा

Latest बुलढाणा News

सुज्ञ मतदार पाठीशी असल्याने विजय निश्चित- जयश्रीताई शेळके गुंडशाहीविरुद्धचा राग मतपेटीतून व्यक्त होणार : निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन

बुलडाणा : सत्तेच्या नावाखाली शहर, ग्रामीण भागात गुंडशाही फोफावली आहे. धाक, धमकीच्या बळावर मनमानी सुरु आहे. शांतताप्रिय नागरिक या प्रकाराला कंटाळले असून मतपेटीतून आपला राग व्यक्त करतील. सुज्ञ मतदार पाठीशी असल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थ्यांची मानवी साखळीतून मतदानाबाबत जनजागृती* संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून राबवला उपक्रम

बुलडाणा :सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन करीत रायपूर येथील जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करुन 'मतदान करा' असा संदेश दिला. संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

महायुतीचे सरकार हे तीन दिवसांचे सरकार : डॉ. राजेंद्र शिंगणे

सिंदखेडराजा : विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार उभे असून 16 उमेदवार माझ्यावर आरोप करतात. एकमेकांवर काहीही बोलत नाही. जर मी काहीच केले नाही तर ही जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी कशी

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ. शिंगणेंच्या प्रचारासाठी रजनीताई व लेक लक्ष्मीताई सरसावल्या

राजा लाडकी बहिण योजना फसवी असून, या महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरदचंद्र पवारांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना आणण्याचा संकल्प केला असून, ही योजना राज्यात सत्ता परिवर्तन करेल.. असा आशावाद विविध प्रचार

KHOZ MASTER KHOZ MASTER

विकास निधी गिळंकृत करणारे राजकीय अजगर नव्हे तर खराखुरा अजगर ! – लोणार येथे प्रथमच आढळला सात फूट लांबीचा अन् सव्वा दहा किलो वजनाचा अजगर सर्पमित्रांनी दिले जीवदान !

लोणार : विधानसभा निवडणूक असल्याने सगळे विकास निधी मिळून करणारे अजगर सुस्त नव्हे तर फुत्कार सोडत आहेत. परंतु पिंपळनेर येथे खराखुरा अजगर निघाल्याने अनेकांची बोबडी वळली. लोणार जवळच पिंपळनेर येथील

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ.ऋतुजा चव्हाण यांना सहानुभूतीची लाट तारणार का ? की सिध्दार्थ खरातांना घेऊन पडणार !!

सिध्दार्थ खरातांचा पराभव झाल्यास डॉ ऋतुजा चव्हाणांना मागासवर्गीय समाज कधीच माफ करणार नाही... पौर्णिमा संदिप गवई  मेहकर :- (अविनाश लाड) मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्य उत्पादन विभागाची कारवाई; आचारसंहितेच्या कालावधीत 68 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त: 223 आरोपींना अटक तर 37 वाहने जप्त

             बुलढाणा , (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, वाहतुक व विक्री मोठ्या प्रमाणात होतात. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहिम

KHOZ MASTER KHOZ MASTER

हा फक्त ट्रेलर.. पिक्चर अभी बाकी है! पुढच्या ५ वर्षांत चिखली विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या शिखरावर पोहोचवणार! आ. श्वेताताईंचा शब्द चिखलीकरांना भावतोय…..

चिखली : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. विद्यमान आमदार श्वेताताई यांनी प्रचार कालावधीत जोरदार प्रचार केला. आता याची अंतिम

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलडाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी जयश्रीताई शेळके हाच सक्षम पर्यायः धृपदराव सावळे यांचे प्रतिपादन; जयश्रीताईंना विजयी करण्याचे आवाहन.

बुलडाणा : जयश्रीताई शेळके या सामाजिक जाण असलेल्या नेतृत्व आहेत. शेतकरी आणि महिला प्रश्नांवर त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता जयश्रीताई शेळके यांच्यात आहे,

KHOZ MASTER KHOZ MASTER

मी ५ वर्षांत जेवढी कामे केली तेवढी त्यांना २५ वर्षांत नाही जमली! डॉ. शशिकांत खेडेकरांचा डॉ. शिंगणेंवर हल्लाबोल; म्हणाले, यंदा मतदार संघाने परिवर्तनाचा निर्धार केलाय; विजय शिवसेनेचाच होणार…

देऊळगावराजा : मी ५ वर्षात जेवढी विकास कामे केली, जेवढा निधी मतदार संघात आणला तेव्हढा निधी त्यांनी २५ वर्षात देखील आणला नाही. त्यांनी मंत्री पदे भोगली पण मतदार संघाच्या समस्या

KHOZ MASTER KHOZ MASTER